• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ashadhi ekadashi 2024 prati pandharpur wadala abhishek sohla mumbai maharashtra photos sdn

Ashadhi Ekadashi 2024: वडाळ्यातील प्रतिपंढरपूर मंदिरात अभिषेक सोहळ्याचा उत्साह

विठ्ठल मंदिराला सुमारे ४०० वर्षांचा जुना इतिहास आहे.

Updated: July 17, 2024 12:09 IST
Follow Us
  • Prati Pandharpur Wadala Ashadhi Ekadashi 2024
    1/10

    महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळे आषाढी वारीला महाराष्ट्रात खूप महत्व आहे.

  • 2/10

    आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात विठुनामाचा गजर होत आहे.

  • 3/10

    मुंबईतील वडाळा येथे असणाऱ्या विठ्ठल मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.

  • 4/10

    आषाढी एकदाशीनिमित्त आज वडाळ्यातील प्रतिपंढरपूर मंदिरात अभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला.

  • 5/10

    विठ्ठल मंदिराला सुमारे ४०० वर्षांचा जुना इतिहास आहे.

  • 6/10

    पहाटेपासून लोकांनी विठ्ठल-रुक्मिनीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये रांगा लावल्या आहेत.

  • 7/10

    आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग तिसऱ्यांदा सपत्नीक केली.

  • 8/10

    भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : प्रतिपंढरपूर वडाळा/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान)

TOPICS
आषाढी एकादशी २०२४Ashadhi Ekadashi 2024आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५

Web Title: Ashadhi ekadashi 2024 prati pandharpur wadala abhishek sohla mumbai maharashtra photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.