• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. independence day 2024 tricolor flowers and lighting decoration at shri vitthal rukmini temple pandharpur photos sdn

Independence Day 2024: पंढरीचा विठुराया भक्तीरस व देशप्रेमात न्हाहून निघाला; पाहा तिरंगी फुलांची आरास

सावळ्या विठुरायाचे राजस सुकुमार रूप अधिकच खुलून दिसत आहे.

August 15, 2024 10:50 IST
Follow Us
  • Independence Day 2024 Vitthal Rukmini Temple Pandharpur
    1/12

    Happy Independence Day 2024: आज देशभरात ७८वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.

  • 2/12

    एकीकडे देशात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना पंढरीचा विठुराया देखील देशप्रेमात न्हाहून निघाला आहे.

  • 3/12

    मंदिराला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची आरास करण्यात आली आहे.

  • 4/12

    यात सावळ्या विठुरायाचे राजस सुकुमार रूप अधिकच खुलून दिसत आहे.

  • 5/12

    स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

  • 6/12

    मंदिरावर, दर्शन मंडप, भक्त निवास येथे विद्युत रोषणाई केली आहे.

  • 7/12

    तसेच मंदिरात देखील आकर्षक फुलांनी सजवले आहे.

  • 8/12

    मंदिरातील प्रवेशद्वार, सोळखांबी, मंदिरा बाहेर अशा ठिकाणी तीन रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली आहे

  • 9/12

    सलग सुट्टी व श्रावण महिना असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे.

  • 10/12

    फुलांची आरास केल्याने विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. अशा या भक्ती रसात तीरंगी फुलांची आरास केल्याने देशप्रेमात देखील न्हाहून निघाला असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही.

  • 11/12

    पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विविध सण, उत्सव, स्वातंत्र दिन अशा महत्त्वाच्या दिवशी देवाला विशेषरित्या सजवण्यात येते.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर)

TOPICS
पंढरपूरPandharpurमहाराष्ट्रMaharashtraस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Independence day 2024 tricolor flowers and lighting decoration at shri vitthal rukmini temple pandharpur photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.