• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. dahi handi 2024 dahi handi grand celebration in mumbai govinda squad 9 layer salute see photos arg

Dahi Handi 2024: मुंबईत दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा, गोविंदा पथकांची ९ थरांची चित्तवेधक सलामी; पाहा फोटो

मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

Updated: August 27, 2024 17:42 IST
Follow Us
  • handi celebration
    1/9

    महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

  • 2/9

    भगवान श्रीकृष्णांना लहानपणी दही आणि लोणी आवडत होते. पौराणिक कथेनुसार, इंद्राच्या पावसापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी भगवान कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा पासून दहीहंडी फोडण्याची परंपरा सुरू झाली.

  • 3/9

    यानंतर गोपींनी कृष्णाची स्तुती करत दहीहंडी उभारली आणि तरुणांना ती हंडी फोडली. हळूहळू ही परंपरा सर्वत्र पसरली आणि तो खास दिवस दहीहंडी उत्सव म्हणून साजरा केला जाऊ लागला.

  • 4/9

    आजही कृष्ण जन्माष्टमीनंतर भक्त दहीहंडीद्वारे त्यांचे बालपणी लीला आठवत दहीहंडी साजरी करतात.

  • 5/9

    हा सण कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच कृष्ण पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. मुंबईत अनेक वर्षांपासून दहीहंडी साजरी केली जात आहे.

  • 6/9

    या उत्सवात दहीहंडीची हंडी मोठ्या उंचीवर बांधली जाते. मग अनेक गोविंदा पथक थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.

  • 7/9

    मुंबई आणि वेगवेगळ्या इतर शहरांमध्ये काही दहीहंडीचे कार्यक्रम मोठ्या बक्षीस रक्कम, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि तेथे आयोजित केलेले कार्यक्रमांमुळे प्रसिद्ध झाले आहेत. या कार्यक्रमांना मोठी गर्दी देखील जमते.

  • 8/9

    जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मुंबई आणि ठाणे शहरात अनेक दशकांपासून साजऱ्या होणाऱ्या या लोकप्रिय उत्सवात लाखो रुपयांची बक्षिसेही आहेत. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिली जाते. (एक्स्प्रेस फोटो गणेश शिर्सेकर)

  • 9/9

    (फोटो: पीटीआय)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Dahi handi 2024 dahi handi grand celebration in mumbai govinda squad 9 layer salute see photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.