• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. navratri 2024 devi aagman grand celebration at mumbai see latest photos spl

Navratri 2024 : मुंबईमध्ये नवरात्रौत्सवाला दिमाखात सुरुवात, आदिशक्तीचे जल्लोषात आगमन, पाहा Photos

Navratri 2024 Devi Aagman Sohala Mumbai Photos : यंदा ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रौत्सव साजरा होणार आहे.

Updated: September 30, 2024 13:51 IST
Follow Us
  • Navratri 2024, Devi Aagman Sohala Mumbai 2024, photos of devi agaman in mumbai 2024
    1/22

    गणेशोत्सव पार पडल्यानंतर आता मुंबईकरांना ओढ लागली होती ती नवरात्रौत्सवाची. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 2/22

    यंदा ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 3/22

    अवघ्या दोन दिवसानंतर म्हणजेच ३ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे.

  • 4/22

    याच पार्श्वभूमीवर आता मंडपातील सजावटी वेळेत पूर्ण करण्यासाठी मुंबईतील अनेक मोठ्या सार्वजनिक मंडळांनी देवीची मूर्ती कार्यशाळेतून मंडप स्थळी हलवली आहे.

  • 5/22

    त्यामुळे काल आदिशक्तीचा मोठा दिमाखदार आगमन सोहळा मुंबईमध्ये पाहायला मिळाला.

  • 6/22

    यामध्ये विविध मंडळांचा समावेश आहे, चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • 7/22

    कांदिवलीची माऊली २०२४ (श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, कांदिवली पूर्व)

  • 8/22

    चुनाभट्टीची माऊली आगमन सोहळा २०२४ पार पडला.

  • 9/22

    दिग्विजय भवानी २०२४ चा आगमन सोहळा काल पार पडला.

  • 10/22

    खेतवाडीची आई २०२४ चा आगमन सोहळा.

  • 11/22

    मुंबईची आईभवानी २०२४ आगमन सोहळा.

  • 12/22

    मुंबईची माऊली आगमन सोहळा २०२४

  • 13/22

    नवघरची माऊली २०२४ आगमन सोहळा.

  • 14/22

    अंधेरीची नवदुर्गा श्री माहेश्वरी देवी आगमन सोहळा.

  • 15/22

    अंधेरीची माऊली २०२४ आगमन सोहळा.

  • 16/22

    मुंबईची कुलस्वामिनी २०२४ आगमन सोहळा.

  • 17/22

    भांडूपची आई २०२४ आगमन सोहळा.

  • 18/22

    नाहूरची जगदंबा आगमन सोहळा २०२४

  • 19/22

    गुरुकृपाची माऊली २०२४ आगमन सोहळा.

  • 20/22

    नाहुरची जगदंबा आगमन सोहळा २०२४.

  • 21/22

    मुंबईची माताराणी २०२४ आगमन सोहळा.

  • 22/22

    (सर्व फोटो- Mumbai Navratri Official, Mumbai_Navratri_Utsav, Nahurchi_Jagdambaa Instagram Pages)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Navratri 2024 devi aagman grand celebration at mumbai see latest photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.