• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pune dagdusheth halwai ganapati umangmalaj mahotsav 1100 coconuts maha naivedya vvk 10 see photos spl

Photos : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य

Pune Dagdusheth Halwai Ganpati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

November 5, 2024 11:01 IST
Follow Us
  • Pune Dagdusheth Halwai Ganapati Umangmalaj Mahotsav 1100 coconuts maha naivedya
    1/9

    Pune : गाणपत्य संप्रदायामध्ये कार्तिक शुद्ध चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज जन्मोत्सवात तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य दाखवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मंगळवारी पूजा बांधण्यात आली. (Photo : Shreemant Dagadusheth Halwai Ganapati – Pune/Facebook Page)

  • 2/9

    ‘श्रीफला’मध्ये सजलेल्या गणरायाचे रूप डोळ्यांमध्ये साठवून घेण्याबरोबरच भाविकांनी मोबाईलमध्ये गजानानाचे छायाचित्र टिपले. (Photo : Shreemant Dagadusheth Halwai Ganapati – Pune/Facebook Page)

  • 3/9

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (Photo : Shreemant Dagadusheth Halwai Ganapati – Pune/Facebook Page)

  • 4/9

    नारळांची आरास करण्यात आली.  पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्तपठण झाले. (Photo : Shreemant Dagadusheth Halwai Ganapati – Pune/Facebook Page)

  • 5/9

     रसिक कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांनी स्वरपूजा बांधली. (Photo : Shreemant Dagadusheth Halwai Ganapati – Pune/Facebook Page)

  • 6/9

    ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, ‘देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला. त्याला जिवंत केले. पुढे त्याचे आणि शंकरांचे युद्ध झाले. भगवान शंकरांनी त्या मुलाचे मस्तक उडविले. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेले गज मस्तक बसविण्यात आले आणि त्यालाच श्री गजानन असे म्हटले आहे.’ (Photo : Shreemant Dagadusheth Halwai Ganapati – Pune/Facebook Page)

  • 7/9

    ‘ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे. या अवतारात उमांगमलज हे गणेशाचे नाव आहे.’ – ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने (Photo : Shreemant Dagadusheth Halwai Ganapati – Pune/Facebook Page)

  • 8/9

    ‘आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे. तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे.’ – ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने (Photo : Shreemant Dagadusheth Halwai Ganapati – Pune/Facebook Page)

  • 9/9

    ‘हा अहंकार आणि ममत्व दूर झाले की ज्या मोरयांची प्राप्ती होते त्यांना उमांगमलज असे म्हणतात.’ – ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने (Photo : Shreemant Dagadusheth Halwai Ganapati – Pune/Facebook Page)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Pune dagdusheth halwai ganapati umangmalaj mahotsav 1100 coconuts maha naivedya vvk 10 see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.