• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • H-1B Visa
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. kartik tripurari purnima deepotsav photos pataleshwar caves pune and shree eknath temple harnai dapoli konkan spl

Photos : कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त राज्यातील लेणी-मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा, पाहा फोटो

Tripurari Purnima Deepotsav Photos : काल कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा होती, यानिमित्ताने अनेक ठिकाणी दीपोत्सव साजरे करण्यात आला, राज्यातील काही ठिकाणचे फोटो पाहूयात.

Updated: November 16, 2024 11:57 IST
Follow Us
  • Tripurari Purnima Deepotsav Photos
    1/15

    काल १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला राज्यात विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/15

    हा फोटो पुण्यातील पाताळेश्वर लेणीवरील आहे. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 3/15

    या लेणीवर नागरिकांनी दीपोत्सवाचा आनंद घेतला. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 4/15

    यावेळी अतिशय नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 5/15

    सायंकाळी सुरु झालेल्या दीपोत्सवाला रात्री अंधार पडताना जास्त रंगत आलेली पाहायला मिळाली. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 6/15

    पाताळेश्वर लेणीवरील दीपोत्सवाचे आणखी एक विहंगम दृश्य (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 7/15

    दरम्यान, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने डोंबिवली येथील गणेश मंदिरातही दीपोत्सव साजरा करण्यात आला. (फोटो – दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

  • 8/15

    तर काही ठिकाणी पाण्यावर दीपोत्सव साजरा करताना नागरिक दिसून आले. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 9/15

    त्याचवेळी कोकणातील दापोली जवळील हर्णै येथील श्री एकनाथ मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा केला गेला. (छायाचित्र – श्रेयस मेहेंदळे)

  • 10/15

    यावेळी मंदिराला अतिशय लोभस रुप प्राप्त झाले होते. (छायाचित्र – श्रेयस मेहेंदळे)

  • 11/15

    मंदिरातील खास रांगोळी आणि दिवे (छायाचित्र – श्रेयस मेहेंदळे)

  • 12/15

    या मंदिरातील दीपोत्सवाचे हे १९ वे वर्ष होते. (छायाचित्र – श्रेयस मेहेंदळे)

  • 13/15

    त्रिपुरारी पोर्णिमेला हिंदू संस्कृतीमध्ये वेगळं महत्व आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. (छायाचित्र – श्रेयस मेहेंदळे)

  • 14/15

    महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला होता. या कारणास्तव, देवतांनी कार्तिक पौर्णिमेला आनंदाने दिवाळी साजरी केली. तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ म्हटले जाऊ लागले. (छायाचित्र – श्रेयस मेहेंदळे)

  • 15/15

    कारण दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर आले होते, अशी अख्यायिका सांगितली जाते. (छायाचित्र – श्रेयस मेहेंदळे)
    हेही पाहा – हिवाळ्यात डाळिंब खाण्याचे जबरदस्त फायदे, मधुमेहापासून हृदयविकारापर्यंत सर्व समस्यावर अतिशय गुणकारी

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Kartik tripurari purnima deepotsav photos pataleshwar caves pune and shree eknath temple harnai dapoli konkan spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.