-
Difference between Earphones, AirPods and Earbuds:इयरफोन्स, एअरपॉड्स आणि इअरबड्स बद्दल जवळजवळ प्रत्येकाला माहिती असेल. दररोज वापरणारे बरेच लोक आहेत. आता एअरपॉड्स आणि इअरबड्स इअरफोन्सपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. पण त्यांच्यात काय फरक आहे हे क्वचितच कोणाला माहीत असेल. (फोटो: पेक्सेल्स)
-
काही काळापूर्वीपर्यंत, जेव्हा AirPods आणि earbuds बनले नव्हते, तेव्हा लोकांकडे इअरफोन आणि हेडफोन होते. यातील बहुतांश लोक इअरफोनचा वापर करायचे. (फोटो: पेक्सेल्स)
-
इअरफोन कानाच्या आत घातले जातात आणि वायरसह येतात. इयरफोन्सबरोबर एक लांब वायर असते. ज्यात 3.5MM जॅक असतो. जॅक फोनला कनेक्टेड असतो, त्यानंतर त्याचे वायरने जोडलेले बड्स कानाच्या आत घालावे लागतात. (फोटो: पेक्सेल्स)
-
अनेक इयरफोन्सच्या वायरवर रिमोट आणि मायक्रोफोन मॉड्यूल असते ज्याद्वारे व्हॉल्यूम, प्ले, पॉज आणि फोन कॉल इत्यादी गोष्टी कंट्रोल करता येतात. (फोटो: पेक्सेल्स)
-
अॅपल
एअरपॉड्स हे Apple कंपनीचे वायरलेस इयरफोन आहेत जे चार्जिंग केसमध्ये येतात. हे पोर्टेबल चार्जर म्हणून काम करते. एअरपॉड्सना कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथची आवश्यकता असते. (फोटो: पेक्सेल्स) -
इअरबड्स
इअरबड्स हे वायरलेस इयरफोन आहेत जे चार्जिंग केसमध्ये येतात आणि ते पोर्टेबल चार्जर म्हणून काम करतात. हे लॅपटॉप, मोबाईल किंवा इतर कोणत्याही उपकरणाशी कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथची गरज भासते. (फोटो: पेक्सेल्स) -
एअरपॉड्स खूप महाग आहेत तर इयरबड स्वस्त आहेत. त्याच वेळी, एअरपॉड्स आणि इयरबड्सच्या आवाजाच्या गुणवत्तेत खूप फरक आहे. एअरपॉड्सची साउंड क्वालिटी इयरबड्सपेक्षा खूप चांगली आहे. (फोटो: पेक्सेल्स)
-
AirPods मध्ये अनेक फीचर्स मिळतात. यामध्ये सिरी इंटिग्रेशनपासून ते ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनपर्यंतची फीचर्स देण्यात आली आहेत. (फोटो: पेक्सेल्स)
-
या तिघांपैकी कोणते चांगले आहे ते वापर आणि तुमच्या प्राधान्यावर अवलंबून आहे. (फोटो: पेक्सेल्स)
तुम्ही रोज वापरत असाल; पण तुम्हाला इअरफोन, एअरपॉड्स आणि इअरबड्समधील फरक माहीत आहे का?
Difference between Earphones, AirPods and Earbuds: जवळजवळ प्रत्येकाला इयरफोन, एअरपॉड्स आणि इअरबड्स बद्दल माहिती असेल. असे बरेच लोक आहेत जे कदाचित ते वापरत असतील परंतु तुम्हाला माहीत आहे का त्यांच्यात काय फरक आहे.
Web Title: Difference between earphones airpods and earbuds which is better hrc