Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. which religion has the most people in belgium what is the population of muslims jshd import asc

बेल्जियममध्ये कोणत्या धर्माची लोकसंख्या सर्वाधिक? हिंदू व मुस्लिमांची संख्या किती?

२०२१ मध्ये युरोपियन कमिशनने केलेल्या युरोबॅरोमीटर सर्वेक्षणानुसार, बेल्जियममध्ये ख्रिश्चनांची संख्या ४९% होती.

Updated: April 14, 2025 17:07 IST
Follow Us
  • Belgian population
    1/9

    बेल्जियम सध्या खूप चर्चेत आहे. फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. १३,५०० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी चोक्सी उपचारांसाठी तिथे गेला होता असे म्हटले जात आहे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    बेल्जियम हा एक युरोपियन देश आहे जो अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. जाणून घेऊया की येथे कोणकोणत्या धर्माचे लोक राहतात आणि मुस्लिमांची लोकसंख्या किती आहे. (छायाचित्र: पेक्सल्स)

  • 3/9

    बेल्जियममध्ये प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचं पालन करणारे लोक राहतात. १९५० मध्ये येथील ख्रिश्चन लोकसंख्या सुमारे ८० टक्के होती. तथापि, आता येथे इतर अनेक धर्मांच्या अनुयायांची लोकसंख्या वाढली आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 4/9

    २०२१ मध्ये युरोपियन कमिशनने केलेल्या युरोबॅरोमीटर सर्वेक्षणानुसार, बेल्जियममध्ये ख्रिश्चनांची संख्या ४९% होती. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 5/9

    २०२१ पर्यंत बेल्जियममध्ये धार्मिक नसलेल्या लोकांची संख्या सुमारे ४१ टक्के होती, त्यापैकी १५ टक्के नास्तिक (कोणत्याही धर्मावर विश्वास न ठेवणारे लोक) होते. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 6/9

    २०१५ मध्ये, युरोपियन कमिशनने केलेल्या युरोबॅरोमीटर सर्वेक्षणानुसार, बेल्जियमच्या एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिमांची संख्या ५.२ टक्के होती. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 7/9

    सध्या बेल्जियममध्ये मुस्लिमांची नेमकी संख्या किती आहे याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की बेल्जियममध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ७.६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 8/9

    युरोबॅरोमीटर २०१५ नुसार, बेल्जियममध्ये बौद्ध धर्माचे पालन करणारे लोक देखील राहतात. एकूण लोकसंख्येत त्यांचा वाटा फक्त ०.२ टक्के आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 9/9

    बेल्जियममध्ये हिंदू देखील राहतात. २००६ मध्ये येथे हिंदूंची संख्या ६,५०० होती. २०१५ मध्ये ती संघ्या वाढून ७,९०१ वर गेली. २०२० मध्ये तिथल्या हिंदूंची संख्या १०,००० पर्यंत पोहोचली. (छायाचित्र: पेक्सेल्स)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsधर्मReligionयुरोपEurope

Web Title: Which religion has the most people in belgium what is the population of muslims jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.