• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. appointment to rajya sabha as a presidentially nominated member of parliament who is ujjwal nikam who is c sadanandan master who is harsh vardhan shringla who is meenakshi jain gkt

Rajya Sabha Nomination : उज्ज्वल निकमांसह राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आलेले हर्षवर्धन श्रृंगला, सदानंद मास्टर, मीनाक्षी जैन कोण आहेत? जाणून घ्या!

Rajya Sabha Nomination : राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आलेले हर्षवर्धन श्रृंगला, सदानंदन मास्टर, मीनाक्षी जैन कोण आहेत? जाणून घ्या!

July 13, 2025 17:14 IST
Follow Us
  • Rajya Sabha Nomination
    1/8

    Rajya Sabha Nomination : राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर आज (१३ जुलै) चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 2/8

    प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची आज (१३ जुलै) राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 3/8

    प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांच्यासह आणखी तिघांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 4/8

    भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्टर, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 5/8

    Who Is C Sadanandan Master : सी सदानंद मास्टर केरळमधील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणतज्ज्ञ आहेत. सी सदानंदन मास्टर यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने त्यांच्या योगदानाचं कौतुक होत आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 6/8

    Who Is Harsh Vardhan Shringla : हर्षवर्धन श्रृंगला यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. ते भारताचे माजी परराष्ट्र सचिव आहेत. ते १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी अमेरिका, बांगलादेश, थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलेलं आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 7/8

    Who Is Meenakshi Jain : मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. मीनाक्षी जैन या प्रसिद्ध इतिहासकार आहेत. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना भारतीय इतिहास संशोधनासाठी ओळखलं जातं.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 8/8

    Who is Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांचीही राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. ते प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवण्यापर्यंत वकील उज्वल निकम यांची मोलाची भूमिका राहिली होती. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
उज्ज्वल निकमUjjwal Nikamपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टीBJPराज्यसभाRajya Sabha

Web Title: Appointment to rajya sabha as a presidentially nominated member of parliament who is ujjwal nikam who is c sadanandan master who is harsh vardhan shringla who is meenakshi jain gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.