Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. shubhanshu shukla returns to earth journey details axiom 4 mission asc

१८ दिवस अवकाश स्थानकात संशोधन, पृथ्वीभोवती २८८ फेऱ्या अन्…; ‘असा’ होता शुभांशू शुक्लांचा परतीचा प्रवास

Shubhanshu Shukla Axiom 4 Mission : शुभांशू शुक्ला भारतीय वेळेनुसार सोमवारी सायंकाळी ४.५० वाजता पृथ्वीवर येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले होते.

Updated: July 15, 2025 16:35 IST
Follow Us
  • shubhanshu shukla
    1/9

    Shubhanshu Shukla Axiom 4 Mission Return Journey Details : आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर आज (१५ जुलै)पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील सदस्यांनी १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनकार्य केलं. त्यानंतर चारही अंतराळवीर अंतरराष्ट्रीय स्थानकामधून सोमवारी (१४ जुलै) भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.५० वाजता पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले होते. दुपारी तीन वाजता अंतराळवीर पृथ्वीवर परतले. (Image Source: Axiom Space/ YouTube)

  • 2/9

    अवकाशयान निघाले- सायंकाळी ४.४५ वा. (नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशीर). (Image Source: Axiom Space/ YouTube)

  • 3/9

    ‘अ‍ॅक्सिऑम-४’ मोहिमेतील सहभागी अंतराळवीर – ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (सारथ्य), पेगी व्हाइटसन (मोहिमेचे नेतृत्व), स्लावोझ उइनान्स्की (पोलंड) आणि टिबर कापू (हंगेरी) (Image Source: Axiom Space/ YouTube)

  • 4/9

    अंतराळवीर ४३३ तास (१८ दिवस) अंतराळ स्थानकात राहिले. तसेच त्यांनी पृथ्वीभोवती कक्षेत २८८ फेऱ्या मारल्या. (Image Source: Axiom Space/ YouTube)

  • 5/9

    अंतराळात पोहोचल्यापासून त्यांनी तब्बल सुमारे ७६ लाख मैल अंतर कापले. (Image Source: Axiom Space/ YouTube)

  • 6/9

    पृथ्वीच्या वातावरणात येताना अवकाशयानाने १६०० डिग्री सेल्सिअस तापमानात प्रवास केला. (Image Source: Axiom Space/ YouTube)

  • 7/9

    पॅराशूटच्या साहाय्याने दोन टप्प्यांत अंतराळवीर पृथ्वीवर उतरले. (Image Source: Axiom Space/ YouTube)

  • 8/9

    अंतराळवीर मंगळवारी दुपारी ३.०१ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले. (Image Source: All India Radio)

  • 9/9

    आता या अंतराळवीरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वांनी ही मोहीम यशस्वी पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे. (Image Source: All India Radio)

TOPICS
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकInternational Space Stationतंत्रज्ञानTechnologyमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shubhanshu shukla returns to earth journey details axiom 4 mission asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.