-
आज देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन (फोटो – आकाश पाटील, इंडियन एक्सप्रेस)
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंंत्रालयावर राष्ट्रध्वज फडकावला. (फोटो – आकाश पाटील, इंडियन एक्सप्रेस)
-
मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (फोटो – आकाश पाटील, इंडियन एक्सप्रेस)
-
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या विशेष संदेशात देशभक्तीचे महत्त्व सांगितले. (फोटो – आकाश पाटील, इंडियन एक्सप्रेस)
-
मंत्रालयाच्या बागेत फुलांनी आणि झेंड्यांनी वातावरण सुंदर बनवले होते. (फोटो – आकाश पाटील, इंडियन एक्सप्रेस)
-
महाराष्ट्रात मंत्रालयात स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा झाला. (फोटो – आकाश पाटील, इंडियन एक्सप्रेस)
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुध्दा उपस्थित होत्या.
-
(Photo:cmomaharashtra/instagram)
Independence Day 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात असा झाला स्वातंत्र्यदिन साजरा, पाहा फोटो
भारतीय स्वातंत्र्यदिन २०२५ साजरा करण्यासाठी देश पूर्णपणे तयार झाला आहे. महाराष्ट्रात मंत्रालयावर स्वातंत्र्यदिन कसा साजरा झाला, पाहा फोटो
Web Title: India 79th independence day 2025 maharashtra chief minister devendra fadnavis flag hoisting at mantralaya svk 05