-
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.
-
स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.
-
ह्यावेळी आमदार व युवा नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
-
दिवाकर रावते, खासदार अरविंद सांवत, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते अनिल परब, सचिन आहिर हे सुद्धा उपस्थित होते.
-
कार्यक्रमात लहान मुलांसह अनेक शिवसेनेचे (ठाकरे गट) कार्यकर्तेही उपस्थित होते.
-
उद्धव ठाकरे यांनी लहान मुलांशी संवाद साधला.
-
उपस्थितांनी उत्साही प्रतिसाद देत स्वातंत्रदिन साजरा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : shivsena/इन्स्टाग्राम)
Independence Day 2025: लहान मुलांसह उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा शिवसेना भवनावर ध्वजारोहण सोहळा; पाहा फोटो
शिवसेना भवनावर ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्सव : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण
Web Title: India 79th independence day 2025 shivsena ubt leader uddhav thackeray flag hoisting at shivsena bhavan svk 05