• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. dahi handi celebrations 2025 govinda pathak photos kailash nagar dadar thane mumbai spl

Dahi Handi 2025: गोविंदा आला रे… एकीकडं पावसाचा जोर तर दुसरीकडे थरावर थर; मुंबईत दहीहंडीचा उत्साह

Dahi Handi 2025, Photos: राज्यातील ठिकठिकाणी हा उत्साह आणखी शिगेला पोहचतो आहे.

August 16, 2025 18:05 IST
Follow Us
  • Dahi Handi celebrations 2025, govinda Pathak photos, Mumbai
    1/13

    आज कृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा थरथराट सकाळपासूनच पाहायला मिळतो आहे. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)

  • 2/13

    मुंबईत एकीकडे पावसाचा जोर पाहायला मिळाला तर दुसरीकडे गोविंदांचा जोश (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)

  • 3/13

    राज्यातील ठिकठिकाणी हा उत्साह आणखी शिगेला पोहचतो आहे. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)

  • 4/13

    ताडदेव येथील कैलाश नगर येथे दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदाने दहीहंडी फोडण्याचा धाडसी प्रयत्न केला. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)

  • 5/13

    दादर येथे जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवात गोविंदांचा सहभाग. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)

  • 6/13

    विविध पथकांनी यावेळी थर लावले व साहसी खेळ केला. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)

  • 7/13

    यावेळी प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)

  • 8/13

    लोकसत्ताच्या छायाचित्रकारांनी दहीहंडीचे उत्कृष्ठ फोटो काढले आहेत. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)

  • 9/13

    एक गोविंदा जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवताना (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)

  • 10/13

    ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठान येथे कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर लावून जागतिक विक्रम केला. (एक्सप्रेस फोटो -दीपक जोशी)

  • 11/13

    या विक्रमानंतर मंत्री सरनाईक यांनी मंडळाला २५ लाखांचे पारितोषिक जाहीर करताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयघोष सुरू केला. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)

  • 12/13

    दरम्यान, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगत आहे. सगळीकडे गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष घूमत आहे. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)

  • 13/13

    (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) हेही पाहा- Photos: हिरव्या टिशू सिल्क साडीत धनश्री काडगावकरचा पारंपरिक अंदाज, दागिन्यांनी वेधलं लक्ष

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग फोटोTrending Photo

Web Title: Dahi handi celebrations 2025 govinda pathak photos kailash nagar dadar thane mumbai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.