• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 2020 weak passwords list ssj

यापैकी तुमचा पासवर्ड आहे का? असेल तर त्वरित बदला

जाहीर झाली सोप्या पासवर्डची यादी

Updated: September 9, 2021 18:34 IST
Follow Us
    • सध्याच्या काळात ऑनलाइन व्यवहार करण्याकडे प्रत्येकाचा कल आहे. त्यामुळे कोणताही व्यवहार ऑनलाइन करण्यापूर्वी तो सुरक्षित आहे की नाही याची खात्री करणं गरजेचं असतं.
    • अनेकदा आपण या लॉग इन आयडी आणि पासवर्ड लक्षात रहावा यासाठी सोपं शब्द,अक्षर, संख्या किंवा कीवर्ड्सचा वापर करत असतो. मात्र, हे सोपे कीवर्ड वापरणं अनेकदा घातक ठरू शकतं.
    • अलिकडेच कमकुवत पासवर्डची यादी जाहीर झाली आहे. या यादीनुसार २०२० मध्ये अनेक कमकुवत पासवर्ड तयार करण्यात आले असून जवळपास २.३ कोटी वेळा ते पासवर्ड क्रॅक करण्यात आले आहेत.
    • अनेक जणांनी 123456789 आणि 123456 हा पासवर्ड वापरल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच हे पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळात क्रॅक करण्यात आले आहेत.
    • पासवर्ड मॅनेजर सोल्युशन फर्म नॉर्डपासने 2020 मधील कमकुवत पासवर्डची यादी नुकतीच जाहीर केली. यादीत सुमारे 200 डेंजर पासवर्ड आहेत.
    • या यादीमध्ये 123456 हा पासवर्ड प्रथम स्थानावर आहे. तर 123456789 आणि Picture1 हे पासवर्ड अनुक्रमे दुसऱ्या वर तिसऱ्या स्थानावर आहेत.
    • नॉर्डपासच्या अहवालानुसार, chocolate हा पासवर्ड २१ हजार ४०९ लोकांनी ठेवला असून ९० हजार लोकांनी aaron431 हा पासवर्ड ठेवला आहे. विशेष म्हणजे ३७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी pokemon हा पासवर्ड वापरला.
    • पासवर्ड कसा निवडाल? यासाठी पुढील टीप्स फॉलो करा.
    • पासवर्ड निवडताना युजरने ठराविक पॅटर्न्स, आणि पुनरावृत्ती टाळायला हवी. यासाठी मिश्र क@रेक्टर वापरा करणं फायदेशीर ठरेल.
    • क@पिटल लेटर, अंक, स्पेशल क@रॅक्टर किंवा अक्षरं असे एकत्र करून रँडम पासवर्ड तयार करा.
    • तसंच कोणताही पासवर्ड तयार करताना त्यात तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. उदा. जन्मतारीख, नाव हे ठेवणं टाळा.
    • 12345, abcdef, asdfgh असे पासवर्ड निवडू नयेत.
    • 123456, 123456789, Picture1, Password, 12345678, 111111, 123123, 12345, 1234567890, Senha हे पासवर्ड असतील तर त्वरित बदला.

Web Title: 2020 weak passwords list ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.