• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. princess haya bint hussein ex of dubai ruler paid millions of dollars to keep affair with bodyguard secret scsg

UAE च्या राणीचे बॉडीगार्डसोबत संबंध; प्रेमप्रकरण लपवण्यासाठी मोजले १२ कोटी

बॉडीगार्डला भेट म्हणून दिलेल्या वस्तूंमध्ये ५० लाखांची बंदूक आणि १२ लाखांच्या घड्याळाचा समावेश

Updated: September 9, 2021 18:34 IST
Follow Us
  • जॉर्डनच्या राजकुमारी तसेच संयुक्त अरब अमिरातचे (युएई) पंतप्रधान आणि दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची सहावी पत्नी हया बिंत अल हुसैन यांच्याबद्दल नवीन खुलासा समोर आला आहे.
    1/20

    जॉर्डनच्या राजकुमारी तसेच संयुक्त अरब अमिरातचे (युएई) पंतप्रधान आणि दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची सहावी पत्नी हया बिंत अल हुसैन यांच्याबद्दल नवीन खुलासा समोर आला आहे.

  • 2/20

    एका वृत्तानुसार राजकुमारी हया बिंत हुसैन यांचे त्यांच्या बॉडीगार्डशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. हया बिंत हुसैन यांचे तीन बॉडीगार्ड्ससोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • 3/20

    डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार राजकुमारींचे त्यांच्या ब्रिटिश बॉडीगार्डबरोबर संबंध होते. हे संबंध राजापासून लपवण्यासाठी बॉडीगार्डला १२ कोटी रुपये दिले होते.

  • 4/20

    राजकुमारी या बॉडीगार्ड्सला महगाड्या भेट वस्तूही द्यायच्या. राजकुमारीने बॉडीगार्डला भेट म्हणून दिलेल्या वस्तूंमध्ये ५० लाखांची बंदूक आणि १२ लाखांच्या घड्याळाचा समावेश आहे.

  • 5/20

    आपले बॉडीगार्डबरोबर असणारे संबंध जगासमोर येऊ नयेत यासाठी राजकुमारी हया यांनी १२ कोटी रुपये खर्च केले. आपल्यामधील संबंधांबद्दलची माहिती कधीच जगासमोर येऊ नये असी हया यांची इच्छा होती. मात्र तसं घडलं नाही आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

  • 6/20

    हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकुमारी हया बिंत अल हुसैन यांनी कोणतीही पूर्वसूचना न देताना दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तुम यांना शरिया कायद्यानुसार घटस्फोट दिला.

  • 7/20

    ब्रिटनमधील एका न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भात सुनावणी सुरु आहे असं डेली मेलने म्हटलं आहे. दुबईच्या राजाला हयाने पूर्वसूचना न देता शरिया कायद्यानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये घटस्फोट दिला. मागील काही वर्षांपासून हया बिंत अल हुसैन ब्रिटनमध्ये राहत आहेत.

  • 8/20

    हया आणि त्यांच्या प्रियकर २०१६ पासून एकमेकांना ओळखू लागले. त्यानंतर त्यांच्या प्रियकराने हया यांच्यासाठी बॉडीगार्ड म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

  • 9/20

    ४६ वर्षीय हया आणि ३७ वर्षीय बॉडीगार्ड रसेल फ्लावर या दोघांमधील हे नातं दोन वर्षांसाठी टिकलं.

  • 10/20

    डेली मेलच्या वृत्तानुसार, राजकुमारी हया यांचा बॉडीगार्ड हा विवाहित होता. मात्र हया यांच्याबरोबरच्या प्रकरणासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर त्याचा संसार मोडला.

  • 11/20

    त्यानंतर राजकुमारी हया यांनी दुबई कायमचे सोडले. त्या ब्रिटनमध्ये राहतात. मुलांचा ताबा मिळावा म्हणून त्यांनी ब्रिटनमधील न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये निकाल हया यांच्या बाजूने लागला होता.

  • 12/20

    हया आणि शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांना दोन मुलं आहेत.

  • 13/20

    हया यांचा बॉडीगार्ड राहिलेल्या रसेलच्या पत्नीच्या सांगण्यानुसार हया यांनी कोट्यावधी रुपये आणि महागड्या भेटवस्तू देऊन रसेलला यामध्ये अडकवल्याची शक्यता आहे.

  • 14/20

    २०१८ पासून ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हया या दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची सहावी आणि सर्वात कमी वय असणारी पत्नी होत्या.

  • 15/20

    राजकुमारी हया जिथे जिथे जायच्या तिथे त्यांच्या हा बॉडीगार्ड त्यांची सोबत करायचा.

  • 16/20

    रसेलला हया यांनी आधी रोलेक्स आणि नंतर वाढदिवसानिमित्त ऑडेमर्स पिगेट या महागड्या ब्रॅण्डची घड्याळं गिफ्ट केली होती.

  • 17/20

    आपला पती घरी आल्यानंतरही अनेक तास हया यांच्याशी फोनवरुन गप्पा मारायचा असं रसेलच्या पत्नीचं म्हणणं आहे. दोघांमध्ये बराच काळ फोनवर बोलणं सुरु असायचं यावरुनच रसेलच्या पत्नीला या दोघांच्या संबंधांबद्दल पहिल्यांदा शका आणि २०१६ साली हे प्रकरण जगासमोर आलं.

  • 18/20

    मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर बॉडीगार्डबरोबर असणाऱ्या प्रेम संबंधांच्या आरोप हया यांनी फेटाळले.

  • 19/20

    आता या प्रकरणामध्ये नवा खुलासा समोर आल्याने पुन्हा यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • 20/20

    मागील वर्षी हया बिंत अल हुसेन ३१ दशलक्ष पौंड इतकी रक्कम घेऊन देश सोडून पळून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर जगभरातील वृत्तपत्रांमध्ये यासंदर्भातील बातम्या छापून आल्या होत्या. (सर्व फोटो रॉयटर्स, एएफपी आणि सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

Web Title: Princess haya bint hussein ex of dubai ruler paid millions of dollars to keep affair with bodyguard secret scsg

IndianExpress
  • Ousted Prime Minister Sheikh Hasina charged with crimes against humanity in Bangladesh
  • ‘Dear Mummy and Papa…’: Tej Pratap addresses parents days after Lalu expels him from party
  • ‘Cult of Pinarayi Vijayan’: Row over documentary as CPI(M) draws Oppn fire over ‘hero worship’
  • Woman ‘pushed into Bangladesh’ during Assam crackdown, brought back after officials found ‘mismatch’
  • Year after acid attack, conflicting accounts and a Jharkhand family still waiting for justice, reconstructive surgery
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us