• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. hardik padnya trolled in neha kakkar memes over pregnancy sgy

नेहा कक्करने दिली गुड न्यूज; अन् हार्दिक पंड्या झाला ट्रोल…

बॉलिवूड गायिका नेहा कक्करने आज आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देत आश्चर्याचा धक्काच दिला.

December 18, 2020 17:19 IST
Follow Us
  • बॉलिवूड गायिका नेहा कक्करने आज आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देत आश्चर्याचा धक्काच दिला.
    1/22

    बॉलिवूड गायिका नेहा कक्करने आज आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देत आश्चर्याचा धक्काच दिला.

  • 2/22

    नेहा कक्करने पती रोहनप्रीत सिंगसोबतचा एक फोटो सोशल मीडियाला शेअर केला असून कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी दिली आहे.

  • 3/22

    इन्स्टाग्रामला शेअर करण्यात आलेल्या या फोटोत नेहा कक्करच्या पतीने काळजी घेत सांगत #KhayalRakhyaKar हॅशटॅग वापरला आहे.

  • 4/22

    नेहा कक्करने आपण प्रेग्नंट असल्याची बातमी देताच सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.

  • 5/22

    तर दुसरीकडे नेहा कक्करच्या लग्नाला दोन महिनेच झाले असताना लगेच ती आई झाल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागलं.

  • 6/22

  • 7/22

    नेहा रोहनप्रीतपेक्षा वयाने सात वर्ष मोठी असून एका गाण्याच्या 'नेहू दा व्याह' गाण्याच्या शूटिंगवेळी त्यांची भेट झाली होती.

  • 8/22

    नेहा कक्करच्या प्रेग्नंसीची बातमी जाहीर होताच चाहत्यांनीही सोशल मीडियावर #KhayalRakhyaKar हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली.

  • 9/22

    दरम्यान यावेळी मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

  • 10/22

    विशेष म्हणजे नेहाच्या प्रेग्नंसीवर मीम्स करताना अनेकांनी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यालाही ट्रोल केलं आहे.

  • 11/22

  • 12/22

    हार्दीक पंड्याने जानेवारी महिन्यात आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती.

  • 13/22

    हार्दिक पांड्या याने १ जानेवारी २०२० ला आपली प्रेयसी नताशा स्टॅन्कोविच हिच्याशी साखरपुडा केला.

  • 14/22

    मे महिन्यात हार्दिकने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत घरी नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी दिली होती.

  • 15/22

    हार्दिकने घरच्या घरी लग्न केल्याचाही फोटो शेअर केला होता, पण त्याबद्दल त्याने माहिती दिली नसल्याने या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा होती.

  • 16/22

    जुलै महिन्यातच त्यांच्या घऱी बाळाचं आगमन झालं.

  • 17/22

  • 18/22

    यामुळे सोशल मीडियावर नेहा कक्करने गुड न्यूज दिली आणि हार्दिक पंड्या ट्रोल अशी स्थिती झाली होती.

  • 19/22

    या भन्नाट मीम्सनी ट्विटरला धुमाकूळ घातला आहे.

  • 20/22

    मीम्समध्ये अनेकांनी चित्रपटांमधील डायलॉग वापरले होते.

  • 21/22

    सोशल मीडियावरही हे मीम्स चांगलेच व्हायरल झाले आहेत.

  • 22/22

    असंच एक भन्नाट मीम

Web Title: Hardik padnya trolled in neha kakkar memes over pregnancy sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.