• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. chaos clashes at farmers protest 16 photos that capture what happened bmh

हिंसाचाराची हादरवणारी दृश्य… घटनेची माहिती देणारे १५ फोटो

शेतकरी आंदोलनाला हिंसेचं गालबोट

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • देशभरात प्रजासत्ताक दिन शांततेत साजरा होत असताना राजधानी दिल्लीत हिंसेचा उद्रेक झाला. २६ जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. या रॅलीला हिंसेचं गालबोट लागलं. गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स रस्त्यातून हटवल्यानं गोंधळ निर्माण झाला. (सर्व छायाचित्रं इंडियन एक्स्प्रेस)
    1/15

    देशभरात प्रजासत्ताक दिन शांततेत साजरा होत असताना राजधानी दिल्लीत हिंसेचा उद्रेक झाला. २६ जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. या रॅलीला हिंसेचं गालबोट लागलं. गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स रस्त्यातून हटवल्यानं गोंधळ निर्माण झाला. (सर्व छायाचित्रं इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/15

    हजारो शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत प्रवेश करण्यासाठी बॅरिकेट्स तोडली. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच लाठीमारही केला.

  • 3/15

    शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या रस्त्याने रॅली न काढल्यानं हा गोंधळ आणि हिंसा निर्माण झाल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.

  • 4/15

    बंद करण्यात आलेला रस्ता मोकळा करताना शेतकरी.

  • 5/15

    रॅली काढण्यात येणाऱ्या मार्गावरचं हिंसा झाली नाही, तर दिल्लीतील विविध भागातही याचे पडसाद उमटले.

  • 6/15

    नवी दिल्लीतील आयटीओ जवळील हे दृश्य. काही ठिकाणी पोलिसांवर आंदोलकांनी हल्ले केल्याच्या घटना धुमश्चक्रीनंतर घडल्या.

  • 7/15

    शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहायानं बॅरिकेट्स तोडल्याचंही बघायला मिळालं.

  • 8/15

    या हिंसचारात आंदोलकांबरोबरच पोलीसही जखमी झाले. आंदोलक शेतकऱ्यांच्या तावडीत सापडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटक करताना शेतकरी.

  • 9/15

    लाल किल्ल्यापर्यंत या हिंसेची झळ पोहोचली. आंदोलक शेतकरी व पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. त्यानंतर आंदोलकांनी लाल किल्ल्याजवळील खांबावर साहिब ए निशाण ध्वज फडकावला.

  • 10/15

    लाल किल्ल्यावरही काही आंदोलकांनी धार्मिक ध्वज फडकावला. यावरून बऱ्याच अफवा पसरल्या होत्या.

  • 11/15

    लाल किल्ल्याजवळ आंदोलक शेतकरी पोहोचल्यानंतर पोलिसांशी चकमक झाली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

  • 12/15

    लाल किल्ला परिसरात आमने-सामने आलेले आंदोलक शेतकरी व पोलीस.

  • 13/15

    लाल किल्ला परिसरात पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मात्र, हा हल्ला काही समाजविघातक घटकांनी केल्याचं शेतकरी नेत्यांनी नंतर सांगितलं.

  • 14/15

    आंदोलक शेतकरी लाल किल्ल्याजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

  • 15/15

    हिंसाचारात रक्तबंबाळ झालेल्या जवानाला घेऊन जाताना शेतकरी.

Web Title: Chaos clashes at farmers protest 16 photos that capture what happened bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.