• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. indian bride swapped lehenga for pantsuit at wedding photos viral sas

नवरीने लेहंगा नाही तर चक्क ‘पँट-सूट’ घालून केलं लग्न, ट्रोल करणाऱ्यांना दिलं ‘कडक’ उत्तर

नवरीने लेहंगा नाही तर चक्क ‘पँट-सूट’ घालून केलं लग्न, ट्रोल करणाऱ्यांना दिलं ‘कडक’ उत्तर

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • प्रत्येक मुलीला स्वतःच्या लग्नात सर्वांपेक्षा वेगळं दिसण्याची इच्छा असते. लग्नाच्या दिवशी डिझाइनर लेहंगा आणि सूंदर नक्षीकाम केलेले दागिने घालावेत असं सर्व मुलींचं स्वप्न असतं. पण, कधी तुम्ही एखाद्या वधूला लग्नात पँट-सूट घातलेलं बघितलंय का? जर नाही तर आता बघा.
    1/5

    प्रत्येक मुलीला स्वतःच्या लग्नात सर्वांपेक्षा वेगळं दिसण्याची इच्छा असते. लग्नाच्या दिवशी डिझाइनर लेहंगा आणि सूंदर नक्षीकाम केलेले दागिने घालावेत असं सर्व मुलींचं स्वप्न असतं. पण, कधी तुम्ही एखाद्या वधूला लग्नात पँट-सूट घातलेलं बघितलंय का? जर नाही तर आता बघा.

  • 2/5

    ह्युमन्स ऑफ बॉम्बे नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेल्या फोटोमध्ये संजना ऋषी (Sanjana Rishi) नावाच्या मुलीने आपल्या लग्नात पँट-सूट घातल्याचं दिसतंय.

  • 3/5

    विशेष म्हणजे तिने पँट-सूटसोबत डोक्यावर दुपट्टाही घेतलाय. याशिवाय संजनाने ज्वेलरी, लेयर्स नेकलेससोबत ईअर रिंग्सही घातलेत. त्यामुळे तिचं लूक बरंच वेगळं ठरतंय.

  • 4/5

    भारतीय-अमेरिकी महिला उद्योजक असलेल्या संजनाचं (वय-२९) गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्लीच्या बिजनेसमनसोबत लग्न झालं. पण, नुकतेच तिचे फोटो ह्युमन्स ऑफ बॉम्बे नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर झाल्यापासून व्हायरल होत आहेत. अनेक नेटकरी तिला ट्रोल करतायेत.

  • 5/5

    संजनाच्या नव्या जमान्यातील नवीन वेडिंग ड्रेसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी संजनाच्या पँट-सूटवाल्या वेडिंग लूकवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकरी संजनाच्या वेगळ्या लूकचं कौतुक करतायेत, तर बहुतांश नेटकरी 'क्रेझी ब्राइड' आणि 'बिचारा नवरा… याला प्रसिद्धीसाठी हपापलेली पत्नी भेटली' अशाप्रकारच्या कमेंट करुन ट्रोल करत आहेत. यावर संजनानेही प्रतिक्रिया दिली असून ट्रोलर्सच्या कमेंट्सचा काहीही फरक पडत नाही असं ती म्हणाली. ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या पेजवरच ट्रोलर्सना उत्तर देताना, "जग काय विचार करतं याचा आपल्याला का फरक पडावा? लग्न म्हणजे एकमेकांना किंवा दुसऱ्याला खूश करण्यासाठी स्वतःला गमावून बसणं नव्हे…आम्ही जसे आहोत तसेच आहोत" असं संजनाने म्हटलं आहे. (सर्व फोटो @officialhumansofbombay इस्टाग्राम अकाउंट )

Web Title: Indian bride swapped lehenga for pantsuit at wedding photos viral sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.