• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. rishabh pant entry into the football stadium enjoyed the england germany match srk

ऋषभ पंतची फूटबॉल स्टेडियममध्ये एन्ट्री; इंग्लंड-जर्मनी मॅचचा घेतला आनंद

काल (मंगळवार) ऋषभ पंत आपल्या मित्रांसह युरो चषक २०२० मधील सर्वात मोठा इंग्लंड आणि जर्मनीचा सामना पाहण्यासाठी वेम्बली स्टेडियमवर गेला होता.

June 30, 2021 12:00 IST
Follow Us
  • Rishabh Pant's entry into the football stadium; Enjoyed the England-Germany match
    1/6

    टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत फुटबॉलचाही मोठा चाहता आहे. काल (मंगळवार) तो आपल्या मित्रांसह युरो चषक २०२० मधील सर्वात मोठा इंग्लंड आणि जर्मनीचा सामना पाहण्यासाठी वेम्बली स्टेडियमवर गेला होता. (pc: Rishabh Pant instagram)

  • 2/6

    पंतने आपल्या मित्रांसह स्टेडियममध्ये सेल्फीही घेतले होते, जे त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (pc: Rishabh Pant instagram)

  • 3/6

    आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, "फुटबॉल पाहणे हा एक चांगला अनुभव होता" तसेट पंतच्या मित्रांनी इंग्लंडची जर्सी परिधान केली होती. त्यांमुळे ते इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी गेले असल्याचे स्पष्ट होते. (pc: Rishabh Pant instagram)

  • 4/6

    प्रत्येकाने इंग्लंडच्या फुटबॉल संघाची जर्सी परिधान केली आहे. विशेष म्हणजे इंग्लंडने या सामन्यात त्यांच्या जुन्या प्रतिस्पर्धी जर्मनीला २-० ने पराभूत करून युरो चषक २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. (pc: Rishabh Pant instagram)

  • 5/6

    इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पंत आणि भारतीय कसोटी संघातील अन्य खेळाडू इंग्लंडमध्येच सुटी घालवत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला सुमारे दोन आठवडे विश्रांती मिळाली आहे. (pc: Rishabh Pant instagram)

  • 6/6

    या काळात खेळाडू केवळ लंडनमध्ये राहूनच आराम करू शकतात. करोनाच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना लंडनबाहेर जाण्याची परवाणगी नाही. (pc: indian express)

TOPICS
ऋषभ पंतRishabh Pant

Web Title: Rishabh pant entry into the football stadium enjoyed the england germany match srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.