• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. this 77 year old blogger is breaking stereotypes by acing latest fashion trends ttg

हटके स्टोरी! आजी आणि आजोबांचा Instagram वर जलवा; ‘तरुण इन्फ्लुएन्सर्स’ला देतायेत टक्कर

ही जोडी ट्रेण्डींग विषयावर, गाण्यांवर सुंदर व्हिडिओसुद्धा बनवतात सोबतच सोशल मिडियावर ट्रेण्ड मध्ये असलेले चॅलेंजही करतात.

July 24, 2021 13:35 IST
Follow Us
  • mrs varma
    1/14

    ७७ वर्षाच्या आज्जी आणि ८१ वर्षाचे आजोबा या जोडीचं इस्टाग्रामवर ‘मिस्टर अॅण्ड मिसेस वर्मा’(Mr. & Mrs. Verma) नावच अकाऊट आहे. त्याचं हे अकाऊट अन्य तरुण फॅशन इन्फ्लुएन्सर पेक्षा कमी नाही.

  • 2/14

    यांच्या अकाऊटवर आतापर्यंत १०० पोस्ट आहेत आणि जवळ जवळ ५० हजार फॉलोअर्स आहेत. त्यांच्या व्हिडीओ किंवा फोटोला हमखास हजारोंच्या घरात लाईक्स असतात.

  • 3/14

    त्यांच्या इस्टाग्राम अकाऊटच्या बायो मध्ये म्हणजेच जिथे आपली माहिती थोडक्यात लिहायची असते तिथे या जोडप्याने ‘प्लेइनिंग कूल अफ्टर ७० , आमचा विश्वास आहे की वय अडथळा नाही, स्लेयिंग आणि हास्य पसरवत आहोत.’ असं लिहलेलं आहे.

  • 4/14

    “लॉकडाऊनमध्ये माझ्या नातीने मला इन्स्टाग्रामची ओळख करून दिली आणि तेव्हापासून मला इन्स्टाग्रामने पकडून ठेवले आहे. ” असं श्रीमती वर्मा ह्यूम्स ऑफ बॉम्बेच्या एका पोस्टमध्ये सांगतात.

  • 5/14

    वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइनर कपडे घालून आज्जी आजच्या पिढीलाही फॅशन टिप्स देतात.

  • 6/14

    फक्त आज्जीच नाहीत तर आजोबाही वेस्टर्न लुकमध्ये एकदम कूल दिसतात.

  • 7/14

    केवळ भारतीय कपडेच नव्हे तर वेस्टर्न लुकदेखील आज्जी एकदम सहज कॅरी करतात.

  • 8/14

    व्हिडिओसोबत आजोबांचे मिम्सही नेटीझन्सला आवडतात.

  • 9/14

    ही जोडी ट्रेण्डींग विषयावर, गाण्यांवर सुंदर व्हिडिओसुद्धा बनवतात सोबतच सोशल मिडियावर ट्रेण्ड मध्ये असलेले चॅलेंजही करतात. तुम्हाला या जोडीचा स्टाईलिश आणि धमाकेदार डान्सही बघायला मिळेल.

  • 10/14

    वर्मा दाम्पत्याच्या लग्नाला ६१ वर्ष झाली आहेत.

  • 11/14

    फॅशन टिप्स सोबत आज्जी स्टायलिंगच्याही टिप्स देतात. कोणते फॅशन ट्रेण्ड सुरु आहेत हे सुद्धा व्हिडीओच्या माध्यमातून सांगतात.

  • 12/14

    दररोज फोटो किंवा इतर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून लोकांना रोज आश्चर्यचकित करायचं काम ही जोडी आवर्जून करतेय.

  • 13/14

    वय जरी मोठ असलं तरी हृदय अजूनही तरुण आहे याच उत्तम उदाहारण म्हणजे वर्मा दाम्पत्य आहे.

  • या जोडीचे फोटो पाहून नेटीझन्स तुम्ही ‘कपल गोल’ आहात, तरुण जोडी असही म्हणतात. (सर्व फोटो : Mr. & Mrs. Verma/ Instagram)
TOPICS
फॅशनFashion

Web Title: This 77 year old blogger is breaking stereotypes by acing latest fashion trends ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.