-
टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर भारतात ट्विटरवर #MemeOlympics नंबर एक वर ट्रेण्ड करत आहेत. नेटीझन्सने हा हॅशटॅक वापरत असंख्य मिम्स शेअर केले जात आहेत.
-
रणवीर सिंगला त्यांच्या विचित्र कपड्यामुळे, लुकमुळे नेहमीच ट्रोल केलं जात. मिम्स बनवणाऱ्यांंच्या तर रणवीर नेहमीच निशाण्यावर असतोच. ऑलम्पिक मध्ये ड्रेसिंगसाठी त्याला गोल्ड मेडल मिळेल असं नेटीझन्सला वाटत.
-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलेले काय म्हणतील दाखवणारं हे भन्नाट मिम नेटकऱ्यांंना फार आवडलेलं आहे.
-
अमीर खानचा गजनी चित्रपट आठवतोय? त्या चित्रपटात आमीर खानच पात्र सगळ्या गोष्टी काही काळानंतर विसरत होतं. याच गोष्टीला हेरून हे मिम बनवण्यात आलं आहे.
-
अनन्या पांडे आणि तिच्या स्ट्रगलची कथा यावर असंख्य मिम्स सोशल मीडियावर दिसतात. यामध्ये अजून एका मिमची भर पडली आहे.
-
गाजलेल्या भूल भूलया या अक्षय कुमारांच्या चित्रपटामधील राजपाल यादव यांचा हा लुक खूप प्रसिद्ध आहे. अक्षय कुमार चित्रपटात राजपाल यादवला पाण्यापासून लांब राहायला सांगत असतो. यावरूनच हे मिम तयार केलं आहे.
-
सी.आय.डी. मधील दयाला दरवाजा तोडण्यासाठी गोल्ड मेडल द्यायला हवेचं.
-
हेराफेरी मधल्या या प्रसिद्ध सीनची तुलना रिले रेसशी करण्यात आली आहे.
-
तारक मेहता का उलटा चश्मा या प्रसिद्ध टीव्ही सिरीयल मधील जेठालालही मिम्सच्या या स्पर्धेत मागे पडलेला नाही.
-
कबीर सिंग या चित्रपटातील एका सीनवर बनवलेलं हे भन्नाट मिम
-
सगळ्यांचा आवडता मिस्टर बीन
-
नाना पाटेकर याचं कंट्रोल उदय कंट्रोल या प्रसिद्ध डायलॉगवरील मिम
-
कुस्तीच्या मैदानात राजपाल यादव यांचे अजून एक मिम आहेच.
-
तुम्हाला कसे वाटले हे टोक्यो ऑलिम्पिकवरचे मिम्स? तुम्हाला कशात गोल्ड मेडल पटकावयाचे आहे? (सर्व फोटो: सोशल मिडिया)
गोल्ड मेडलिस्ट इन.. म्हणत सलमान ते मिस्टर बीनचे फोटो व्हायरल; पाहा ऑलिम्पिकचे व्हायरल मिम्स
टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर भारतात ट्विटरवर #MemeOlympics नंबर एक वर ट्रेण्ड करत आहेत. नेटीझन्सने हा हॅशटॅक वापरत असंख्य मिम्स शेअर केले जात आहेत.
Web Title: Trending viral memes on tokyo olympics 2020 trending on twitter see photos ttg