सोशल व्हायरल

इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक अशा सोशल मीडिया साईट्सवर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यामध्ये फोटो, व्हिडीओ, मीम्सचा समावेश असतो. काही वेळेस प्रसिद्ध लोकांनी केलेली वक्तव्येदेखील व्हायरल (Social Viral) होत असतात. ठराविक वेळी ट्रेंड पाहून केलेल्या गोष्टी व्हायरल होतात, तर कधी-कधी साध्या वाटणाऱ्या गोष्टींना लाखोंच्या संख्येने व्हूज मिळतात.

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. यूट्यूब ते इंस्टाग्राम अशा सर्व सोशल मीडिया साइट्सवर कॉन्टेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या प्रकारे मेहनत घेत असतात. सोशल मीडियामुळे मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, ब्रॅंडींग या संकल्पनांमध्ये नवे बदल घडून आले आहेत.Read More
heart attack shocking video viral
हसतं खेळतं वातावरण अचानक बदललं दु:खात! दुकानातच अचानक खुर्चीवरून कोसळला अन्…; मृत्यूचा थरारक VIDEO

Heart Attack Video : दुकानदाराच्या मृत्यूचा लाइव्ह थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे;

wild elephant viral video
भुकेलेला हत्ती शिरला घरात, सोंडेनं स्वयंपाकघर केलं उद्ध्वस्त; गॅस सिलिंडर उचलला अन्…; भयंकर घटनेचा VIDEO व्हायरल

Elephant Viral Video : या भयंकर घटनेचा व्हिडीओ घरातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे.

Mysterious places to visit in India
8 Photos
भारतातील ‘ही’ ७ रहस्यमय ठिकाणं, ज्यांच्याविषयी आश्चर्यकारक गोष्टी वाचून व्हाल अवाक्

7 mysterious places in india: भारतातील ही रहस्यमय ठिकाणे केवळ त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाहीत, तर त्यांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक…

Thief Birthday celebration viral video
“हॅप्पी बर्थडे चोर भावा” घरात चोरीसाठी आला अन् वाढदिवस साजरा करून गेला; VIDEO झाला व्हायरल

Thief Viral Video : या व्हिडीओत चक्क चोराचा वाढदिवस साजरा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

A Punekar Autorickshaw Drivers Heartwarming Message for parents
Video : पुण्यातील रिक्षावाल्यांच्या पाट्या खरंच वाचण्यासारख्या असतात! मायबापासाठी ऑटोरिक्षावर लिहिला सुंदर मेसेज, व्हिडीओ होतोय व्हायरल

Video : या व्हिडीओमध्ये एका रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षेवर खूप सुंदर संदेश लिहिला आहे. हा संदेश वाचून तुम्हीही थक्क व्हाल.…

'Haunted Auto' In Indian Streets ? Video Goes Viral
“हिला भुतानं झपाटलं?”,ड्रायव्हर नाही तरी रस्त्यावरून सुसाट वेगाने धावते रिक्षा? ‘रहस्यमय Viral Video पाहून नेटकऱ्यांनी लावले उलट -सुलट तर्क

व्हिडीओ व्हायरलमध्ये एक रिक्षा रस्त्यावरून सुसाट वेगाने धावते पण त्यात कोणी चालक नाही. व्हिडिओमध्ये कोणीही रिक्षा चालवताना दिसत नाही.

Garbh Sanskar in pregnancy pregnant woman video viral after child in womb moves after she played Hanuman Chalisa
याला म्हणतात संस्कार! हनुमान चालिसा ऐकताच बाळाने केली आईच्या गर्भात हालचाल, सोशल मीडियावरील सर्वात सुंदर VIDEO

Pregnant woman Viral Video: हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चकित व्हाल

Maharashtra Ladki Bahin Yojana Fact Check photo
नाशिकच्या एकाच कुटुंबातील तीन महिलांनी ‘लाडकी बहीण योजने’तून मिळालेल्या पैशांत खरेदी केली नवी कार? खरं-खोटं पाहाच

Maharashtra Ladki Bahini Yojana Fact Check : नाशिकमध्ये खरंच अशाप्रकारची कोणती घटना घडली का याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

puneri pati viral photo
PHOTO : “ताटामध्ये हात घालून…”, असा अपमान फक्त पुण्यातच! वडापावच्या गाडीवरील पुणेरी पाटी वाचून पोट धरून हसाल

Puneri Pati Funny Photo : पुणेरी पा़ट्यांची चर्चा नेहमीच रंगत असते. कारण या पाट्यांमधून लोकांना अशा काही टोमणेवजा सूचना दिल्या…

संबंधित बातम्या