• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. know about priyadarshini yadav the lucknow girl who slapped a cab driver 22 times on road prp

रस्त्यावर टॅक्सी ड्रायव्हरला २२ वेळा कानाखाली लगावणारी ‘ती’ तरुणी नेमकी आहे तरी कोण?

रस्त्यावर टॅक्सी ड्रायव्हरला २२ वेळा कानाखाली लगावणारी ‘ती’ तरुणी नेमकी आहे तरी कोण? तुम्हाला माहितेय का?

August 9, 2021 21:15 IST
Follow Us
  • एका टॅक्सी चालकाला भररस्त्यात मारहाण करणाऱ्या 'लखनऊ गर्ल'चा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
    1/15

    एका टॅक्सी चालकाला भररस्त्यात मारहाण करणाऱ्या 'लखनऊ गर्ल'चा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

  • 2/15

    व्हिडीओमधल्या या लखनऊ गर्लने टॅक्सी चालकाला एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २० वेळा लागोपाठ कानाखाली लगावलीय. लखनऊ गर्लचा हा हायव्होल्टेज ड्रामा बराच चर्चेत आलाय.

  • 3/15

    रस्त्यावर टॅक्सी ड्रायव्हरला २२ वेळा कानाखाली लगावणारी 'ती' तरुणी नेमकी आहे तरी कोण? तुम्हाला माहितेय का?

  • 4/15

    या व्हिडीओमधल्या 'लखनऊ गर्ल'चं नाव प्रियदर्शनी नारायण यादव असं आहे.

  • 5/15

    प्रियदर्शनीने बीएससी, एमएससी आणि एम.फिलमध्ये डिग्री मिळवली असून सोबत रिसर्चचा देखील तिने अनुभव घेतलाय.

  • 6/15

    प्रियदर्शनीने दिल्लीसारख्या शहरात काम केलंय. पण सध्या ती लखनऊमध्ये रहायला असते.

  • 7/15

    प्रियदर्शनीने सुरूवातीला लखनऊ विश्वविद्यालयात लेक्चरर म्हणून काम केलंय.

  • 8/15

    प्रियदर्शनी यादव तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

  • 9/15

    तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर टाकली की लक्षात येतं की तिला फोटो क्लिक करण्याची बरीच आवड आहे.

  • 10/15

    तिच्या आईचं नाव शशिकला प्रसाद असून त्या समाजवादी पक्षाच्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

  • 11/15

    तिचे वडील रेल्वे कर्मचारी होते. नुकतंच ते सेवेतून निवृत्त झाले आहेत.

  • 12/15

    प्रियदर्शनी पार्ट टाइम मॉडेम म्हणून काम करते. सोबतच ती विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असून 'पम्पकिन क्लासेस' असं तिच्या क्सासेसचं नाव आहे.

  • 13/15

    तसंच ती 'माय हल्क फॅशन कलेक्शन'ची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर सुद्धा आहे.

  • 14/15

    लोकांनी तरुणीच्या अरेरावीवर रोष व्यक्त करत तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

  • 15/15

    तर दुसरीकडे कॅब ड्रायव्हरला पाठिंबा देण्यासाठी #justiceforcabdriver हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. (Photo: Instagram/priyadarshini.n.yadav)

Web Title: Know about priyadarshini yadav the lucknow girl who slapped a cab driver 22 times on road prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.