• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. funny viral memes on met gala 2021 ttg

“पोकेमॉन? कॅडी क्रश..?”; मेट गालामधले ड्रेस बघून नेटकरी सुसाट;बघा व्हायरल मिम्स

मेट गाला २०२१ च्या ड्रेसवरून हे मिम्स व्हायरल झाले आहेत.

September 16, 2021 16:40 IST
Follow Us
  • meme 4
    1/30

    संपूर्ण फॅशन आणि कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेला ‘मेट गाला २०२१’ हा सोहळा सुरु आहे.

  • मेट गाला हा एक एनुअल कॉस्ट्यूम फॅशन शो असतो.
  • 2/30

    कलाकारांची मांदियाळी आणि कल्पनाशक्तीपलीकडे जाणारी फॅशन अशी एकंदर सांगड या सोहळ्याच्या निमित्ताने घातली गेल्याची पाहायला मिळालं.

  • 3/30

    यावेळी सेलिब्रिटींची नवनवी रुप पाहायला मिळतात.

  • 4/30

    यंदाच्या मेट गाला रेड कारपेटच्या वेळेस हॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री किम कार्दशियनकडेच्या अनोख्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 5/30

    दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किमचा मेट गालाचा लुक खास आहे.

  • 6/30

    संपूर्ण काळ्या रंगाचा ड्रेस घालत तिने ड्रेसमध्ये झाकले आहे.

  • किमने हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • 7/30

    आता यावर नेटीझन्सने भन्नाट मिम्स बनवायला सुरुवात केली आहे.

  • 8/30

    लोक याची तुलना ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील राक्षसी पात्राशी करत आहेत.

  • 9/30

    काही वापरकर्ते या ड्रेसची तुलना एका व्हिडीओ गेम कॅरेक्टरशी करत आहेत ज्यांचा चेहरा अनलॉक केल्यावर दिसतो.

  • 10/30

    किमसह गायिका रिहानाच्या बॉयफ्रेंडच्या फोटोवरूनही विविध प्रकारचे मिम्स बनवले जात आहेत.

  • त्याच्या ड्रेसमध्ये असे दिसते की त्याने रंगीबेरंगी रजाई घातली आहे.
  • 11/30

    लोक त्याच्या ड्रेसची तुलना कँडी क्रश गेमशी करत आहेत.

  • 12/30

    व्हायरल मिम

  • 13/30

    यंदाच्या मेट गालाची थीम ‘इन अमेरिका: अ लेक्सिकन ऑफ फॅशन’ आहे.

  • 14/30

    यावेळी मेट गाला या इव्हेंटला केवळ ४५० पाहुणे उपस्थित होते.

  • 15/30

    व्हायरल मिम

  • नेटीझन्सने आपली कल्पकता दाखवत हे मिम्स बनवले आहेत.
  • ट्विटर ते प्रत्येक सोशल मीडीयावर मिम्स व्हायरल झाले आहेत.
  • 16/30

    व्हायरल मिम

  • 17/30

    व्हायरल मिम्स

  • 18/30

    ही कसली फॅशन? असाही प्रश अनेक जण विचारत आहेत.

  • 19/30

    व्हायरल मिम

  • 20/30

    व्हायरल मिम

  • 21/30

    व्हायरल मिम

  • 22/30

    मिम्स बनवण्यात स्विगी सुद्धा मागे राहिले नाही.

  • 23/30

    व्हायरल मिम

  • 24/30

    डॉमिनोजनेही आपली कलाकृती सादर केली आहे.

  • 25/30

    व्हायरल मिम (सर्व फोटो: सोशल मीडिया)

TOPICS
फंड विश्लेषणफॅशनFashion

Web Title: Funny viral memes on met gala 2021 ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.