• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is sudha reddy the only indian to be invited to the met gala this year ttg

यंदा मेट गालामध्ये एकमेव भारतीय आमंत्रित सुधा रेड्डी आहे तरी कोण?

दीड वर्षानंतर, मेट गाला १३ सप्टेंबरच्या संध्याकाळी साजरा झाला. यंदाची थीम “इन अमेरिका: अ लेक्सिकन ऑफ फॅशन” होती.

September 16, 2021 20:43 IST
Follow Us
  • ganesha clutch
    1/10

    दीड वर्षानंतर, मेट गाला १३ सप्टेंबरच्या संध्याकाळी साजरा झाला. यंदाची थीम “इन अमेरिका: अ लेक्सिकन ऑफ फॅशन” होती.

  • 2/10

    जगभरातील कलाकार कार्पेटवर एन्ट्री घेत असताना, सुधा रेड्डी यांनी एक आश्चर्यकारक पदार्पण केले. सुधा या वेळी या कार्यक्रमात एकमेव भारतीय होत्या असं म्हंटल जात आहे.

  • 3/10

    भारतस्थित अब्जाधीश मेघा कृष्णा रेड्डी यांच्या पत्नी सुधा रेड्डी आहेत.

  • 4/10

    कला आणि फॅशनची उत्सुक जाणकार, सुधा रेड्डी तेलंगणा राज्यातील पहिली नॉन-फिल्म ल्युमिनरी आहे ज्यांना जागतिक स्नेहसंमेलनासाठी आमंत्रित केले गेले आहे.

  • 5/10

    सुधा रेड्डी फॅशन डिझायनर जोडी फाल्गुनी शेन पिकॉक यांचा डिझायनर ड्रेस घातला होता.

  • 6/10

    ज्या गोष्टीने सगळ्याचं लक्ष वेधून घेतले ते होते सुधा यांचे हातातले क्लच.

  • जुडिथ लीबरने सजवलेल्या गणेशमूर्तीच्या आकारात डिझाइन केलेले ते क्लच होते.
  • 7/10

    स्पोर्टिंग ड्यूई मेकअपसह सुधा यांनी फराह खान अलीने डिझाईन केलेल्या स्टेटमेंट डायमंड इयर पीससह लुकला हायलाईट केले.

  • 8/10

    प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, ईशा अंबानी आणि नताशा पूनावाला यांसारख्या भारतीय सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाच्या मागील आवृत्त्यांना गौरवले आहे.

  • 9/10

    सुधा सुंदर सुवर्ण रंगाच्या स्वारोवस्की क्रिस्टल्स, सेक्विन आणि बिगुल मण्यांनी सुशोभित केलेल्या आणि अमेरिकन ध्वजाने प्रेरित केलेली रचना असलेया गाऊनमध्ये सुंदर दिसत होत्या. (सर्व फोटो:Sudha Reddy/Instagram)

TOPICS
फॅशनFashion

Web Title: Who is sudha reddy the only indian to be invited to the met gala this year ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.