• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. chhatrapati udayanraje bhonsale brought bmw x5 scsg

उदयनराजे भोसलेंनी घेतली नवी BMW, गाडीचा नंबरही आहे खास; जाणून घ्या किती आहे किंमत

उदयनराजेंच्या या नव्या गाडीचा क्रमांक फार खास आहे. इतकच नाही तर या गाडीची किंमतही अगदीच दमदार असून ती दसऱ्याच्या मुहूर्तावर घेतलीय.

October 20, 2021 18:31 IST
Follow Us
  • Udayanraje Bhosale Car
    1/12

    भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या रोकठोक बोलण्याबरोबरच स्टाइलसाठीही ओळखले जातात.

  • 2/12

    उदयनराजेंना गाड्यांचीही फार आवड असून ते अनेकदा चारचाकी गाड्या तसेच बाईक चालवण्याचा आनंद घेताना दिसतात.

  • 3/12

    उदयनराजेंकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यातच आता नवीन सदस्याची भर पडली आहे.

  • 4/12

    सोशल नेटवर्किंगवर सध्या उदयनराजेंच्या ताफ्यातील या नवीन पाहुणीची चांगलीच चर्चा असून तिचे फोटो व्हायरल झालेत.

  • 5/12

    उदयनराजेंनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घेतलेली ही आलिशान गाडी बीएमडब्ल्यू कंपनीची आहे.

  • 6/12

    उदयनराजेंच्या गाड्यांची खासियत म्हणजे त्यांच्या सर्व गाड्यांचे क्रमांक हे ००७ आहेत. उदयनराजेंचे अनेक समर्थक आवर्जून त्यांची ही नंबरची स्टाइल फॉलो करताना दिसतात.

  • 7/12

    उदयनराजेंनी घेतलेल्या बीएमडब्ल्यू गाडीचा क्रमांक एमएच ११ डीडी ००७ असा आहे.

  • पुण्यामधील बीएमडब्ल्यू बावरीया मोटर्स या शो रुममधून घेतली असून त्यांनीही फोटो शेअर केले आहेत.
  • 8/12

    उदयनराजेंनी घेतलेली गाडी बीएमडब्ल्यू एक्स सीरीजमधील आहे. ही गाडी बीएमडब्ल्यू एक्स फाइव्ह आहे.

  • 9/12

    उदयनराजेंकडे सध्या ऑडी, मर्सिडिज बेन्झ, एण्डेव्हर, मारुती जिप्सी अशा चार आलिशान गाड्या आहेत.

  • 10/12

    उदयनराजेंची पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे पोलो ही आलिशान कार आहे.

  • 11/12

    उदयनराजेंनी घेतलेल्या या गाड्यांची किंमत एक कोटी रुपये इतकी आहे. (फोटो सौजन्य सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

Web Title: Chhatrapati udayanraje bhonsale brought bmw x5 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.