• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. funny viral memes after watching antim trailer dcp

Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

Updated: October 27, 2021 16:02 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक आहे.
    1/18

    बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

  • 2/18

    ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चा ट्रेरल २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

  • 3/18

    चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

  • 4/18

    अंतिमचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना काय वाटले हे त्यांनी सांगितले आहे.

  • 5/18

    ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांचा दिवस चांगला गेला नाही असे एका मीममध्ये म्हटले आहे.

  • 6/18

    तर आयुषचा ट्रेलर मधला डायलॉग आहे की मी पुण्याचा डॉन आहे. त्यावर हा खरचं पुण्याचा आहे का? असं एक मीम व्हायरल झालं आहे.

  • 7/18

    अंतिम’ या चित्रपटाच्या नावार अनेकांनी विनोद केले आहेत. मराठी चित्रपटाचा रिमेक आणि नाव तर दाक्षिणात्य चित्रपटासारखं…

  • 8/18

    एकात ‘अंतिम’चा पोस्टर पाहिल्यानंतर ‘मुळशी पॅटर्न’च्या चाहत्यांना काय वाटते ते दाखवले आहे.

  • 9/18

    ‘अंतिम’चा ट्रेलर पाहिल्यानंतर लोक हसायचं विसरून गेल्याचं म्हटलं आहे.

  • 10/18

    तर ‘अंतिम’ पाहिल्यानंतर ‘मुळशी पॅटर्न’मधला पिंट्या भाईचा फोटो शेअर करत चित्रपट बेकार बनवला असे म्हटले आहे.

  • 11/18

    तर आयुष शर्मा हा सलमानचा मेहुणा असल्यामुळे त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.

  • 12/18

    तर अनेकांनी हा चित्रपट फ्लॉप जाणार असे म्हटले आहे,

  • 13/18

    तर चित्रपटात पुणेला पुना म्हटल्यामुळे पुणेकरांप्रमाणे भाषा शुद्ध हवी सल्ला दिला आहे.

  • 14/18

    तर ‘मुळशी पॅटर्न’ समोर ‘अंतिम’ काही नाही असं काही नेटकऱ्यांची म्हणने आहे.

  • 15/18

    वेगवेगळ्या मराठी चित्रपटातील डॉयलॉग वापरत नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत ‘अंतिम’चा ट्रेलर पसंत नसल्याचे सांगितले आहे.

  • 16/18

    तर ट्रेलरमधील सलमानच्या एका डायलॉगवर एक मीम व्हायरल झालं आहे. यात सलमान बोलतो, जर मला संधी मिळाली तर मी तुला मारेन. त्यावर मला हात लावायचा नाही असं समोरची व्यक्ती बोलते.

  • 17/18

    ”मुळशी पॅटर्न’चा प्लास्टिकचा डायलॉग आणि ‘अंतिम’चा प्लास्टिकवर असलेला डायलॉग दाखवण्यात आला आहे.

  • 18/18

    बॉलिवूड चित्रपटातील रिमेकवर एक मीम आहे. त्यात बॉलिवूड चित्रपटांची आणि कलाकारांची थट्टा करण्यात आली आहे. (Photo Credit : #antim_मीमकर Instagram)

TOPICS
अंतिमAntimआयुष शर्माAayush Sharma

Web Title: Funny viral memes after watching antim trailer dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.