• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. the aura sky pool world highest swimming pool information and rates scsg

Photos: जगातील सर्वात उंचावरील Infinity स्विमिंग पूल पाहिलात का?; एका वेळेच्या तिकीटाचा दर आहे…

तीन वेगवेगळ्या सेशनमध्ये या स्विमिंग पूलसाठी बुकींग करता येतं. हा ३६० डिग्री व्ह्यू असणारा स्विमिंग पूल आहे.

Updated: November 26, 2021 11:45 IST
Follow Us
    • The Aura Sky World Highest Swimming Pool
      जगामध्ये इंजीनियरर्सचे कौशल्य आणि हुशारी दाखवणारी एकाहून एक भन्नाट उदाहरणं आहेत. याच उदाहरणांपैकी एक आहे ऑरा स्काय पूल.
    • 1/18

      या हॉटेलमधून दुबईची संपूर्ण स्कायलाइन दिसते.

    • दुबईमधील या स्काय पूलचे वैशिष्ट्य हे आहे की हा स्विमिंग पूल जमीनीपासून २०० मीटर उंचीवर आहे.
    • हा स्विमिंगपूल ३६० डिग्री व्ह्यू असणारा आहे.
    • या स्विमिंग पूलमधून समोर गल्फच्या खोऱ्यामधील अरबी समुद्र आणि पहावे तिथेपर्यंत दुबईचं दर्शन होतं.
    • या स्विमिंग पूल इतक्या उंचीवर जगातील इतर कोणताही स्विमिंग पूल नाहीय. हा स्विमिंग पूल अरेबियन गल्फ होरायझन वर बनवण्यात आलाय.
    • 2/18

      येथून दुबईमधील प्रसिद्ध वर्ल्ड बेटांचा समुह सुद्धा दिसतो.

    • 3/18

      ऑरा स्काय पूलमधून दिसणारा दुबईचा एरियल व्ह्यू थक्क करणारा आहे.

    • ऑरा स्काय पूलमध्ये तीन वेगवेगळ्या स्तरांमधील बुकींग करता येते. सकाळचे सेशन, सनसेट सेशन आणि फूल डे सेशन.
    • प्रत्येक तिकीटासोबत सनबेड आणि बेडस्पोकचं वेलकम पॅकेज मिळतं. यामध्ये पूल लाऊंचमध्येही प्रवेश दिला जातो. हा स्विमिंग पूल ५० व्या मजल्यावर आहे.
    • पाम टॉवर इमारत ही पाम जुमेराह बेटावर बांधलेली आलिशान इमारतही येथून दिसते.
    • या स्विमिंग पूलला ७५० मीटर स्वेअर लाऊंच स्पेसमध्ये बनवण्यात आलं आहे. येथे येऊन दुबईचा ३६० डिग्री नजरा पाहता येतो.
    • स्विमिंग पूलच्या वरील भागामध्ये दोन मजले आहेत. येथून पर्यटकांना स्विमिंग पूलबरोबरच समोरचे विहंगम दृष्य दिसते.
    • 4/18

      या ठिकाणी सेंट रेजिस हे आलिशान हॉटेल असून येथे एकावेळी ३०० पाहुणे राहू शकतात.

    • 5/18

      या पाहुण्यांसाठी सकाळी दहा वाजल्यापासून ते सुर्यास्तापर्यंत हा पूल खुला असतो.

    • 6/18

      या ठिकाणाहून दुबईचं रात्रीचं दृष्य तर डोळ्याचं पारणं फेडणार असतं.

    • 7/18

      दरवर्षी मोठ्या संख्येने येथे पर्यटक येतात.

    • या पूलच्या सर्व स्तरांचे बूकींगचे दर वेगवेगळे आहेत. जे तीन-साडेतीन हजारांपासून आठ- नऊ हजारांपर्यंत आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: The aura sky pool world highest swimming pool information and rates scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.