• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. meet kelly piquet girlfriend of new f1 champion max verstappen adn

PHOTOS : नव्या ‘F-1 चॅम्पियन’ची गर्लफ्रेंड वयानं आहे मोठी; शर्यत जिंकताच तिला LIPLOCK किस करत…

दिग्गज रेसर लुईस हॅमिल्टनला मागे टाकत रेड बुलचा मॅक्स व्हर्स्टॅपेन नवा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन बनला.

December 14, 2021 11:01 IST
Follow Us
  • अबुधाबी ग्रांप्री स्पर्धेची फायनल सर्वांसाठी ऐतिहासिक ठरली. एफ-१चा नवा वर्ल्ड चॅम्पियन रेड बुल संघाच्या मॅक्स व्हर्स्टॅपेनने इतिहास रचला आहे. वयाच्या २४ व्या वर्षी मॅक्स चॅम्पियन बनला. शेवटच्या लॅपमध्ये मॅक्सने दिग्गज लुईस हॅमिल्टनला ज्या पद्धतीने मागे टाकले, त्यावरूनही बरेच वाद झाले. मात्र त्याच्या विजयानंतर मॅक्स सेलिब्रेशन करताना दिसला.
    1/5

    अबुधाबी ग्रांप्री स्पर्धेची फायनल सर्वांसाठी ऐतिहासिक ठरली. एफ-१चा नवा वर्ल्ड चॅम्पियन रेड बुल संघाच्या मॅक्स व्हर्स्टॅपेनने इतिहास रचला आहे. वयाच्या २४ व्या वर्षी मॅक्स चॅम्पियन बनला. शेवटच्या लॅपमध्ये मॅक्सने दिग्गज लुईस हॅमिल्टनला ज्या पद्धतीने मागे टाकले, त्यावरूनही बरेच वाद झाले. मात्र त्याच्या विजयानंतर मॅक्स सेलिब्रेशन करताना दिसला.

  • 2/5

    मॅक्स व्हर्स्टॅपेनने गर्लफ्रेंड आणि मॉडेल केली पिकेटसह आनंद साजरा केला. दोघांनी रेस ट्रॅकवर एकमेकांना मिठी मारली आणि किस केले. जोडीदाराच्या विजयावर पिकेट ढसाढसा रडू लागली.

  • 3/5

    केली पिकेट एक मॉडेल, ब्लॉगर आहे आणि इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. दोघे २०२० पासून एकमेकांना डेट करत आहेत, केली पिकेट ३३ वर्षांची आहे तर मॅक्स फक्त २४ वर्षांचा आहे. पिकेटने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत.

  • 4/5

    मॅक्सने ब्रिटनच्या लुईसचे आठव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

  • 5/5

    मॅक्स वेरस्टाप्पेन हा वर्ल्ड चॅम्पियन होणारा पहिला डच ड्रायव्हर बनला आहे. तसंच त्याच्या रेडबूल टीमने 2013 नंतर पहिल्यांदा एफवन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे.

TOPICS
मॅक्स व्हर्स्टॅपेनMax Verstappen

Web Title: Meet kelly piquet girlfriend of new f1 champion max verstappen adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.