-
प्रो कबड्डी लीगचा (PKL) आठवा हंगाम २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यंदाचा हंगाम खूप खास आणि वेगळा असणार आहे, कारण ही लीग दोन वर्षांच्या कालावधीनंतर परतणार आहे. पहिला सामना यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे. पीकेएलच्या इतिहासात एका दिवसात ३ सामने होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जाणून घेऊया संघ आणि त्यांचे कर्णधार
-
यू मुंबा – फजल अत्रचली
-
दबंग दिल्ली केसी – जोगिंदर नरवाल
-
बंगाल वॉरियर्स – मनिंदर सिंह
-
यूपी योद्धा – नितेश कुमार
-
जयपूर पिंक पँथर्स – दीपक निवास हूडा
-
पटना पायरेट्स – प्रशांत कुमार राय
-
पुणेरी पलटन – नितिन तोमर
-
बंगळुरू बुल्स – पवन सेहरावत
-
तेलुगु टायटन्स – रोहित कुमार
-
गुजरात जायंट्स – सुनील कुमार
-
तमिळ थलायवाज – सुरजीत सिंह
-
हरियाणा स्टीलर्स – विकास कंडोला
PHOTOS : प्रो कबड्डीत इराणच्या खेळाडूकडं यू मुंबाची कमान, ‘हा’ खेळाडू आहे पुण्याचा कप्तान!
एका बातमीत जाणून घ्या यंदाच्या प्रो कबड्डी लीगमधील सर्व संघांचे कर्णधार!
Web Title: Pro kabaddi league 2021 all the captains of all the teams adn