• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos only 4 people in india including industrialist mukesh ambani have tesla ttg

Photos: उद्योगपती मुकेश अंबानींसह भारतातील फक्त ‘या’ ४ लोकांकडे आहे Tesla

सध्या देशात टेस्ला कारसाठी एलॉन मस्क यांना निमंत्रण देण्यासाठी चढाओढ असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान भारतात फक्त ४ लोकांकडेच आधीपासूनचं टेस्ला ही कार आहे.

Updated: January 17, 2022 17:13 IST
Follow Us
  • अमेरिकेतील प्रसिद्ध विद्युत कार म्हणजेच इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपनी म्हणजे ‘टेस्ला’ (Tesla) (फोटो: Indian Express)
    1/9

    अमेरिकेतील प्रसिद्ध विद्युत कार म्हणजेच इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपनी म्हणजे ‘टेस्ला’ (Tesla) (फोटो: Indian Express)

  • 2/9

    अनेकांना हवी हवीशी वाटणाऱ्या या कार कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) हे आहेत. (फोटो: Indian Express)

  • 3/9

    मुकेश अंबानींसह भारतात फक्त चार जणांकडे टेस्ला कार आहे. (फोटो: Indian Express)

  • 4/9

    मुकेश अंबानी हे देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. अफाट संपत्तीचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक वाहने आहेत. यामध्ये त्याच्याकडे टेस्ला कार देखील आहे. (फोटो: Indian Express)

  • 5/9

    मुकेश अंबानी यांच्याकडे दोन टेस्ला कार आहेत. त्याने २०१९ मध्ये टेस्लाचे S100D मॉडेल विकत घेतले. (फोटो: जनसत्ता)

  • 6/9

    यानंतर मुकेश अंबानी यांनी दुसरी टेस्ला कार खरेदी केली. टेस्लाचा X 100D देखील रिलायन्स चीफच्या संग्रहात आहे. (फोटो: जनसत्ता)

  • 7/9

    भारतातील टेस्ला कारच्या मालकांमध्ये मुकेश अंबानींशिवाय रितेश देशमुखचेही नाव आहे. रितेशकडे टेस्ला मॉडेल एक्स कार आहे. (फोटो: Financial Express)

  • 8/9

    एस्सार ग्रुपचे प्रशांत रुईया यांच्याकडेही टेस्लाची मॉल एक्स कार आहे. या कारची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. (फोटो: Financial Express)

  • 9/9

    टेस्ला कार मालकांच्या यादीत चौथी भारतीय अभिनेत्री पूजा बत्रा आहे. पूजाकडे टेस्ला मॉल ३ कार आहे. ती अमेरिकेत राहात असताना तिने कार विकत घेतली. (फोटो: जनसत्ता)

TOPICS
एलॉन मस्कElon Muskटेस्लाTeslaमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Photos only 4 people in india including industrialist mukesh ambani have tesla ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.