• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. dubai museum of the future the most beautiful building in the world pvp

Most Beautiful Building : दुबईतील ‘ही’ बिल्डिंग ठरली ‘जगातील सर्वांत सुंदर इमारत’

दुबईमध्ये आयोजित एका भव्य समारंभात ‘म्युझियम ऑफ द फ्युचर’चे उद्घाटन केले गेले असून या इमारतीला ‘जगातील सर्वांत सुंदर इमारत’ म्हटलं जातंय.

February 26, 2022 14:35 IST
Follow Us
  • दुबईमध्ये आयोजित एका भव्य समारंभात 'म्युझियम ऑफ द फ्युचर'चे उद्घाटन केले गेले असून या इमारतीला 'जगातील सर्वांत सुंदर इमारत' म्हटलं जातंय. ही इमारत तयार होण्यासाठी ९ वर्षे लागली. (Photo : AP Photo)
    1/7

    दुबईमध्ये आयोजित एका भव्य समारंभात ‘म्युझियम ऑफ द फ्युचर’चे उद्घाटन केले गेले असून या इमारतीला ‘जगातील सर्वांत सुंदर इमारत’ म्हटलं जातंय. ही इमारत तयार होण्यासाठी ९ वर्षे लागली. (Photo : AP Photo)

  • 2/7

    ही सात मजली इमारत ७७ मीटर उंच असून ती ३० हजार चौरस मीटरमध्ये बांधण्यात आली आहे. ही सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफा पासून अगदी थोड्या अंतरावर आहे. (Photo : PTI)

  • 3/7

    ‘म्युझियम ऑफ द फ्युचर’ हे दुबईमध्ये बांधण्यात आलेल्या वास्तुशिल्पाच्या नमुन्यांमध्ये नवीनतम भर आहे. (Photo : PTI)

  • 4/7

    वास्तुविशारद सीन किल्ला यांनी या इमारतीची रचना केली आहे. ही इमारत अभियांत्रिकी आणि संगणक-सहाय्यित डिझाइनचा उत्कृष्ट नमुना आहे. (Photo : Reuters Photo)

  • 5/7

    ही इमारत स्टेनलेस स्टीलची बनलेली असून यामध्ये रोबोट वापरून बनवलेल्या १,०२४ कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. (Photo : Reuters Photo)

  • 6/7

    युएईचे कॅबिनेट व्यवहार मंत्री आणि दुबई फ्यूचर फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद अल गेर्गवी यांनी मंगळवारी उद्घाटन समारंभात सांगितले की ‘म्युझियम ऑफ द फ्युचर’ हे एक जिवंत संग्रहालय आहे. (Photo : Reuters Photo)

  • 7/7

    प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की संग्रहालय मानवतेच्या भविष्याची रूपरेषा देते आणि मानवी विकासासमोरील आव्हाने आणि संधींसाठी नाविन्यपूर्ण उपायांना प्रेरणा देते. (Photo : Reuters Photo)

Web Title: Dubai museum of the future the most beautiful building in the world pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.