• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photo women fall in love with bulldozers after up elections tattoo made with henna ttg

Photo: यूपी निवडणुकीनंतर महिलावर्ग बुलडोझरच्या प्रेमात; मेंहदीने काढला टॅटू

यूपी निवडणुकीनंतर सगळीकडेच बुलडोझरचा ट्रेंड आला असल्याचं चित्र दिसत आहे.

March 15, 2022 16:12 IST
Follow Us
  • UP elections: यूपी निवडणुकीमधील योगी सरकारच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर रॅली काढली होती
    1/6

    UP elections: यूपी निवडणुकीमधील योगी सरकारच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर रॅली काढली होती

  • 2/6

    आता या बुलडोझर रॅलीनंतर बुलडोझर मेंहदीचा ट्रेंड आला आहे.

  • 3/6

    निवडणूक निकालानंतर प्रयागराजमधील काही महिला हातावर मेंहदीने बुलडोझर काढून घेत आहेत.

  • 4/6

    यूपी निवडणुकीनंतर महिलावर्ग बुलडोझरच्या प्रेमात असल्याचं दिसून येत आहे.

  • 5/6

    मेहंदी लावणारा सूरज सांगतो की, “निवडणूक निकालानंतर बुलडोझरचा ट्रेंड सुरू झाला आहे. बहुतेक लोक बुलडोझरचे टॅटू हातावर मेहंदी काढत आहेत.”

  • 6/6

    (सर्व फोटो: ANI)

TOPICS
उत्तर प्रदेश निवडणुकाUP Electionभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Photo women fall in love with bulldozers after up elections tattoo made with henna ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.