• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is pradeep gawande biography age family education career marriage of ias tina dabis husband to be sgy

PHOTOS: IAS टीना डाबी यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणारे प्रदीप गावंडे कोण आहेत? काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?

प्रदीप गावंडे मूळचे लातूरचे असून त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे

Updated: March 31, 2022 07:29 IST
Follow Us
  • युपीएससी टॉपर टीना डाबी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यामागचं कारण म्हणजे टीना डाबी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत.
    1/32

    युपीएससी टॉपर टीना डाबी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यामागचं कारण म्हणजे टीना डाबी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत.

  • 2/32

    टीना डाबी २०१६ राजस्थान कॅडरच्या अधिकारी असून त्यांनी लग्न करत असल्याची घोषणा केल्यापासून सर्वांना त्यांचे होणारे पती कोण आहेत याचं कुतुहूल आहे.

  • 3/32

    टीना डाबी या २०१३ मधील बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

  • 4/32

    टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामवर प्रदीप गावंडे यांच्यासोबत फोटो शेअर करत यासंबंधी खुलासा केला.

  • 5/32

    नुकताच टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांचा साखरपुडा पार पडला.

  • 6/32

    टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामला फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, “तू दिलेलं हास्य मी परिधान करत आहे”.

  • 7/32

    प्रदीप गावंडे यांनीदेखील इन्स्टाग्रामला टीना डाबी यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

  • 8/32

    प्रदीप गावंडे मूळचे लातूरचे असून त्यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला आहे.

  • 9/32

    प्रदीप गावंडे यांच्या वडिलांचं नाव केशवराव गावंडे असून आईचं नाव सत्यभामा गावंडे आहे.

  • 10/32

    सध्या त्यांचं कुटुंब पुण्यात वास्तव्याला आहे.

  • 11/32

    उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबातून असणाऱ्या प्रदीप गावंडे यांनी इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये मराठी असा उल्लेख केला आहे.

  • 12/32

    प्रदीप यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली आणि नंतर यूपीएससी उत्तीर्ण केली.

  • 13/32

    प्रदीप गावंडे राजस्थान केडरचे २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

  • 14/32

    प्रदीप गावंडे सध्या जयपूरमध्ये तैनात आहेत. तर टीना दाबी या देखील जयपूरमध्येच कार्यरत आहेत.

  • 15/32

    ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.

  • 16/32

    सोशल मीडिया प्रोफाईलवरील माहितीनुसार, प्रदीप गावंडे हे सध्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय राजस्थान येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

  • 17/32

    प्रदीप गावंडे हे टीना दाबी यांच्यापेक्षा तीन वर्षांनी सिनिअर आहेत. तसंच दोघांच्या वयातही जवळपास १३ वर्षांचं अंतर आहे.

  • 18/32

    टीना डाबी मूळच्या दिल्लीच्या आहेत.

  • 19/32

    महत्वाचं म्हणजे फक्त होणारे पतीच नाही तर टीना डाबी यांची आईदेखील मराठी आहे.

  • 20/32

    टीना यांची आई हिमानी दाबी महाराष्ट्रातील कांबळे कुटुंबातून आहेत. त्यांचे आजोबा माधवराव कांबळे हे स्टेशन मास्तर होते.

  • 21/32

    टीना डाबी यांचं कुटुंब बाबासाहेब आंबेडकरांसोबत अनेक लढ्यातही सामील झालं होतं.

  • 22/32

    दरम्यान, जयपूर येथील एका हॉटेलमध्ये २२ एप्रिलला टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

  • 23/32

    टीना डाबी यांनी याआधी २०१८ चे आयएएस अतहर खान यांच्यासोबत लग्न केलं होतं.

  • 24/32

    अतहर खान २०१६ च्या युपीएससी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर होते.

  • 25/32

    ट्रेनिंगदरम्यान टीना आणि अतहरमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

  • 26/32

    एका मुलाखतीत टीना यांनी पहिल्या नजरेत आपल्याला अतहरसोबत प्रेम झालं होतं अशी कबुली दिली होती.

  • 27/32

    धर्माच्या भिंती तोडून २०१८ मध्ये झालेल्या त्यांच्या या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती.

  • 28/32

    अनेक हिंदू संघटनांनी या लग्नाला विरोध केला होता. काही लोकांनी याला लव्ह जिहादही म्हटलं होतं. पण टीना यांना याकडे दुर्लक्ष केलं होतं.

  • 29/32

    लग्नानंतर अतहर खान राजस्थानमध्ये कार्यरत होते.

  • 30/32

    दोन वर्षांनी २०२० मध्ये त्यांनी सहमतीने तलाक घेतला होता.

  • 31/32

    पण तलाक झाल्यानंतर अतहर खान यांनी जम्मू काश्मीर कॅडर घेतलं आणि आपल्या राज्यात गेले.

  • 32/32

    (Photos: Instagram/Twitter)

TOPICS
टीना डाबीTina Dabi

Web Title: Who is pradeep gawande biography age family education career marriage of ias tina dabis husband to be sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.