• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. creative designs on bread toast slices by japanese artist will stun you ttg

Photos: कधी डोंगरदऱ्या तर, कधी मानवी चेहरा; जपानच्या आर्टिस्टची ब्रेडवरची कलाकरी बघून व्हाल थक्क!

जपानी कलाकार मनामी सासाकीने या अतुलनीय आर्टची निर्मिती केली आहे.

Updated: April 25, 2022 19:48 IST
Follow Us
  • फळांवर कोरून केलेलं आर्ट तुम्ही नक्कीच बघितलं असेल. पण, तुम्ही कधी ब्रेडवर केलेलं आर्ट बघितलं आहे का?
    1/15

    फळांवर कोरून केलेलं आर्ट तुम्ही नक्कीच बघितलं असेल. पण, तुम्ही कधी ब्रेडवर केलेलं आर्ट बघितलं आहे का?

  • 2/15

    दिसायला एखाद्या पेंटिंगप्रमाणे असलेल्या ब्रेड स्लाइज आहेत.

  • 3/15

    जपानी कलाकार मनामी सासाकी या कलाकाराने या अतुलनीय आर्टची निर्मिती केली आहे.

  • 4/15

    ती टोस्ट केलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर अप्रतिम कलाकृती तयार करते.

  • 5/15

    तिचं हे आर्ट वर्क आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालं आहे.

  • 6/15

    बघत राहाव्यात अशा या डिझाईन आहेत.

  • 7/15

    वेगवेगळी फळ, चीज, अंड, वेगवेगळे सॉस असे पदार्थ वापरून हे आर्ट केलं जात आहे.

  • 8/15

    ते ही आर्ट वर्क तिच्या इंस्टाग्रॅमवर पोस्ट करते.

  • 9/15

    तिचे इंस्टाग्रॅमवर जवळ जवळ ५० हजार फॉलोअर्स आहेत.

  • 10/15

    सोशल मीडियावर तिच्या या अनोख्या आर्टचे फोटो व्हायरल झाल्यावर सर्वत्र तिच कौतुक होत आहे.

  • 11/15

    डोंगरदऱ्यांचा नजरा हुबेहूब ब्रेडवर साकारला आहे.

  • 12/15

    एका वर्षापूर्वी जपानमधील साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन दरम्यान कलाकाराने डिझाईन्स तयार करणे आणि ते ऑनलाइन पोस्ट करणे सुरू केले.

  • 13/15

    तिने लॉकडाऊनमध्ये डिझाईन्स तयार करण्यास सुरुवात केली आणि याला ती तिची “स्टे होम” सिरीज म्हनते.

  • 14/15

    व्होग या प्रसिद्ध मॅगझीननेही या कालकाराची दखल घेतली होती.

  • 15/15

    भन्नाट कलाकृती (सर्व फोटो: sasamana1204 / Insatgram )

TOPICS
कलाArt

Web Title: Creative designs on bread toast slices by japanese artist will stun you ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.