• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gujrat girl kshama bindu gets married to self 1st sologamy wedding in india ttg

Kshama Bindu Sologamy: अखेर नवरदेवाशिवाय पार पडलं लग्न! सप्तपदी घेत बांधली स्वतःशीच लग्नगाठ

Kshama Bindu Self Marriage: क्षमा बिंदूने ठरलेल्या तारखेच्या ३ दिवस आधी स्वतःशी लग्न केले आहे.

Updated: June 9, 2022 13:10 IST
Follow Us
  • Kshama Bindu Wedding Photos: गुजरातच्या क्षमा बिंदूने बुधवारी स्वतःशी लग्न केले.
    1/12

    Kshama Bindu Wedding Photos: गुजरातच्या क्षमा बिंदूने बुधवारी स्वतःशी लग्न केले.

  • 2/12

    क्षमाने याआधी ११ जून रोजी स्वतःशी लग्न करण्याची घोषणा केली होती, मात्र वाद टाळण्यासाठी तिने ठरलेल्या तारखेच्या ३ दिवस आधी स्वतःशी लग्न केले आहे.

  • 3/12

    क्षमा बिंदूने शेवटी स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले आणि एका खास विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली.

  • 4/12

    लग्नादरम्यान हळदी-कुंकवाचे विधी झाले, मेहेंदी झाली, सप्तपदी झाली.

  • 5/12

    वडोदरा येथील गोत्री येथील घरात क्षमाने रितीरिवाजानुसार लग्न केले. मात्र, या लग्नात नवरदेव किंवा पंडित नव्हते.

  • 6/12

    क्षमाच्या काही खास मित्रांनीही या लग्नाला हजेरी लावली होती.

  • 7/12

    भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 8/12

    क्षमाने यापूर्वी ११ जून रोजी तिच्या लग्नाची घोषणा केली होती. तेव्हापासून तिच्या घरी सतत लोकांची वर्दळ होती. याबाबत तिच्या शेजाऱ्यांनीही विरोध केला होता.

  • 9/12

    तिने ठरलेल्या तारखेपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण तिला भीती होती की कोणीतरी ११ जून रोजी तिच्या घरी येऊन वाद निर्माण करेल.

  • 10/12

    तिला तिचा खास दिवस खराब करायचा नव्हता. त्यामुळे बुधवारीच तिने लग्न केले.

  • 11/12

    क्षमाने आधी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप नेत्याच्या विरोधानंतर तिने घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 12/12

    पंडितजींनी लग्नाचे विधी करण्यासही नकार दिला. म्हणून क्षमाने टेपवर मंत्र वाजवून लग्न करण्याचा निर्णय घेतला. (फोटो: kshamachy / Insatagram)

TOPICS
गुजरातGujaratलग्नMarriage

Web Title: Gujrat girl kshama bindu gets married to self 1st sologamy wedding in india ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.