Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sbi axis bank and pnb rise interest rate on fixed deposit know how much do you get returns rmm

SBIसह ‘या’ बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले; जाणून घ्या तुमच्या FDवर किती मिळेल परतावा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मुदत ठेवींवरील व्याजदरात २० आधार बिंदूपर्यंत वाढ केली आहे.

June 15, 2022 19:39 IST
Follow Us
  • PNB हाऊसिंगने ठेवीच्या कालावधीनुसार, मुदत ठेवींवर व्याजदर १० ते २५ आधार बिंदूने (बेसिस पाँईट्स) वाढवले आहेत. १५ जून २०२२ पासून नवीन व्याजदर लागू केले जाणार आहेत. नवीन व्याजदर ५ कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर लागू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मुदत ठेवीच्या कालावधीनुसार ६ ते ७.२५ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.
    1/5

    PNB हाऊसिंगने ठेवीच्या कालावधीनुसार, मुदत ठेवींवर व्याजदर १० ते २५ आधार बिंदूने (बेसिस पाँईट्स) वाढवले आहेत. १५ जून २०२२ पासून नवीन व्याजदर लागू केले जाणार आहेत. नवीन व्याजदर ५ कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर लागू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मुदत ठेवीच्या कालावधीनुसार ६ ते ७.२५ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

  • 2/5

    PNB हाऊसिंग फायनान्स ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मुदत ठेवींच्या गुंतवणुकीवर निश्चित परताव्या व्यतिरिक्त ०.२५ टक्के अधिक परतावा देत राहणार आहे.

  • 3/5

    अॅक्सिस बँकेने देखील मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. २ कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर नवीन व्याजदर लागू होणार आहेत. ५ ते १० वर्षांच्या मुदतीसाठी ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवींवर सर्वसामान्य ग्राहकांना ५.७५ टक्के परतावा देण्यात येणार आहे.

  • 4/5

    बचत खात्यात ५० लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या खातेदारांसाठी वार्षिक व्याजदर ३ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. तर बँक खात्यात ५० लाख ते ८०० कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या बँक खातेदारांना ३.५० टक्के परतावा देण्यात येणार आहे.

  • 5/5

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मुदत ठेवींवरील व्याजदरात २० आधार बिंदूपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन दर २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू होत असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. (सर्व फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
बँकिंगBanking

Web Title: Sbi axis bank and pnb rise interest rate on fixed deposit know how much do you get returns rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.