• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ias tina dabi shared beautiful photos of jaisalmer rajsthan netizens reactions seeking attention kak

Photos : ‘हे राजस्थान आहे यावर कोणाचा विश्वास बसेल?’, IAS टीना दाबी यांनी फोटो शेअर करत विचारलेल्या प्रश्नावर नेटकरी म्हणाले…

IAS अधिकारी टीना दाबी राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्याच्या कलेक्टर म्हणून काम पाहत आहेत.

August 4, 2022 10:48 IST
Follow Us
  • Ias tina dabi shared jaisalmer photos
    1/12

    IAS अधिकारी टीना दाबी या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सध्या त्या राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्याच्या कलेक्टर म्हणून काम पाहत आहेत.

  • 2/12

    नुकतंच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जैसलमेर येथील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

  • 3/12

    फोटोमध्ये पावसाळ्यात खुललेलं जैसलमेरचं नैसर्गिक सौंदर्य पाहून टीना दाबींप्रमाणेच नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.

  • 4/12

    या फोटोला त्यांनी ‘हे वाळवंट आहे यावर कोणाचा विश्वास बसेल?’, असं कॅप्शन दिलं आहे.

  • 5/12

    त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने, “कोणाचाही विश्वास बसणार नाही. कारण जैसलमेर जिल्ह्याला उत्तम कलेक्टर लाभली आहे” अशी कमेंट केली आहे.

  • 6/12

    तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट करत “किती सुंदर फोटोग्राफी”, असं म्हटलं आहे.

  • 7/12

    गेल्या काही दिवसांत जैसलमेर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे येथील वातावरण हिरवेगार झाले आहे.

  • 8/12

    राजस्थानमधील जैसलमेर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या शहराला वैभवशाली परंपरा लाभली आहे.

  • 9/12

    किल्ले, हवेल्या, मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर ‘गोल्डन सिटी’ म्हणूनही ओळखलं जातं.

  • 10/12

    टीना दाबी यांनी शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : टीना दाबी/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : गोव्याच्या किनाऱ्यावर IAS अधिकारी टीना दाबी यांचा नवऱ्यासोबत रोमॅंटिक अंदाज; पाहा फोटो)

TOPICS
आयएएसIASटीना डाबीTina Dabiट्रेंडिंगTrending

Web Title: Ias tina dabi shared beautiful photos of jaisalmer rajsthan netizens reactions seeking attention kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.