• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. nostradamus predictions for 2022 written hundreds year before baba vanga predictions prp

नास्त्रेदमसने ५०० वर्षांपूर्वी केली होती ‘ही’ भविष्यवाणी, २०२२ मध्ये जगावर येणार मोठं संकट?

नास्त्रेदमस यांच्या कथनाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असते. त्यानुसार जाणून घेऊया नास्त्रेदमस यांनी २०२२ या वर्षाबाबत काय भविष्यवाणी केली आहे?

September 13, 2022 20:04 IST
Follow Us
  • महान भविष्यवेत्ता म्हणून फ्रान्सचा नास्त्रेदमसची ओळख आहे. त्यांनी भविष्यातील अनेक घटनांबाबत आधीच भाकीत केलं आहे. आजही त्यांचे भाकीत लोकांना चकित करणारे ठरत असून काही भाकीतं खरी ठरली आहेत.
    1/12

    महान भविष्यवेत्ता म्हणून फ्रान्सचा नास्त्रेदमसची ओळख आहे. त्यांनी भविष्यातील अनेक घटनांबाबत आधीच भाकीत केलं आहे. आजही त्यांचे भाकीत लोकांना चकित करणारे ठरत असून काही भाकीतं खरी ठरली आहेत.

  • 2/12

    नास्त्रेदमसने हिटलरची राजवट, दुसरे महायुद्ध, ९/११ चा हल्ला आणि फ्रेंच राज्यक्रांती यासह काही भाकीतं केली होती. त्यापैकी जवळपास ८५ टक्के भाकीतं खरी ठरली आहेत.

  • 3/12

    नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीचे मूल्यांकन करताना २०२२ मध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेचा देखील उल्लेख केला गेला, ज्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. Express photo by Bhupendra Rana)

  • 4/12

    त्यामुळे त्यांच्या भविष्य कथनाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असते. त्यानुसार जाणून घेऊया नास्त्रेदमस यांनी २०२२ या वर्षाबाबत काय भविष्यवाणी केली आहे?

  • 5/12

    नास्त्रेदमस यांनी २०२२ मध्ये तीव्र चलनवाढीचा अंदाज व्यक्त केला होता आणि महागाई नियंत्रणाबाहेर जाईल असे सांगितले होते.

  • 6/12

    अनेक देशांमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. नास्त्रेदमस यांनीही अमेरिकन डॉलरमध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

  • 7/12

    नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार, २०२२ हे वर्ष प्रचंड विनाशानंतर शांतता पहायला मिळेल. मात्र, या शांततेपूर्वी संपूर्ण जगात ७२ तास अंधार होईल. डोंगरावर पडणाऱ्या प्रचंड बर्फाशिवाय अनेक देशांमध्ये युद्धाबाबतही भाकीत केले जात होते.

  • 8/12

    नास्त्रेदमसने २०२२ मध्ये समुद्रात लघुग्रह पडण्याची भविष्यवाणी केली होती, ज्यामुळे तीव्र लाटा निर्माण होऊ शकतात आणि पृथ्वीवर मोठा विनाश होऊ शकतो. यामुळे अनेक देशांना बुडण्याचा धोका असेल.

  • 9/12

    नास्त्रेदमसने २०२२ मध्ये पूर, चक्रीवादळ आणि इतर अनेक नैसर्गिक आपत्तींबद्दल भाकीत केले होते, ज्यामुळे प्रचंड विनाश होईल. (Source: AP)

  • 10/12

    सध्या पाकिस्तानमध्ये पुरामुळे परिस्थिती गंभीर होत असून एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Source: AP)

  • 11/12

    नास्त्रेदमसने सुमारे ५०० वर्षांपूर्वी २०२२ मध्ये एक विनाशकारी आण्विक स्फोट होण्याची भविष्यवाणी केली होती, ज्यामुळे हवामान बदल आणि पृथ्वीचे हवामान बदलू शकते. याशिवाय स्फोटामुळे अनेक बदल दिसून येतील.

  • 12/12

    भविष्यवेत्ते नास्त्रोदमस यांच्या भाकीतानुसार, फ्रान्समध्ये या वर्षी एक मोठे वादळ येणार येईल. ज्यामुळे जगातील अनेक भागांमध्ये भीषण आगीसोबतच दुष्काळ आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. (टीप – इथे दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे.)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Nostradamus predictions for 2022 written hundreds year before baba vanga predictions prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.