• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. shiv sena announce maharashtra judicial vidhi sena for lawyers rmm

Photos: आता शिवसेनेच्या दिमतीला असणार वकिलांची फौज, ‘महाराष्ट्र न्यायिक विधी सेना’ची घोषणा

आज उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची ‘महाराष्ट्र न्यायिक विधी सेना’ स्थापन करण्यात आली आहे.

September 13, 2022 23:29 IST
Follow Us
  • Maharashtra Judicial Vidhi Sena
    1/9

    आज शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राज्यातील १०० ते १५० वकिलांनी भेट घेतली आहे.

  • 2/9

    शिवसेना पक्षासोबत आम्हाला काम करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • 3/9

    याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची ‘महाराष्ट्र न्यायिक विधी सेना’ स्थापन करण्यात आली आहे.

  • 4/9

    ही संघटना म्हणजे शिवसेनेची वकील संघटना असेल.

  • 5/9

    या संघटनेमार्फत गरजू नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत दिली जाणार आहे.

  • 6/9

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या संघटनेची घोषणा करण्यात आली.

  • 7/9

    पुढील महिन्यात आणखी तीन ते चार हजार वकील या संघटनेत सामील होती, अशी माहिती मिळत आहे.

  • 8/9

    शिवसेना भवनात पार पडलेल्या या बैठकीला आज १०० ते १५० वकील उपस्थित होते.

  • 9/9

    या संघटनेच्या माध्यमातून पक्षाचं न्यायालयीन कामकाजही पाहिलं जाणार आहे.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Shiv sena announce maharashtra judicial vidhi sena for lawyers rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.