• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pm narendra modi releases cheetahs in kuno national park in madhya pradesh dpj

PHOTOS : भारताला मिळाले ८ चित्ते, नामिबियातून आणण्यासाठी हवाई दलाचे विशेष विमान; पंतप्रधान मोदींनी सोडलं कुनो नॅशनल पार्कमध्ये

भारतातून नामशेष झालेली चित्ता प्रजाती तब्बल ७० वर्षांनी पुन्हा भारतात दाखल झाली आहे.

Updated: September 17, 2022 15:33 IST
Follow Us
  • आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७२ वा वाढदिवस आहे.
    1/16

    आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७२ वा वाढदिवस आहे.

  • 2/16

    वाढदिवसानिमित्त मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 3/16

    भारतातसह परदेशातील अनेक नेत्यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 4/16

    भारतीय वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यांवर चहाच्या मातीच्या कपांचा वापर करुन मोदींना विशेष पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 5/16

    पंतप्रधान मोदींनी आपल्या वाढदिवसानिमित्त भारतीय नागरिकांना एक खास गिफ्ट दिलं आहे.

  • 6/16

    भारतातून नामशेष झालेले चित्ते पुन्हा भारतात परतले आहेत.

  • 7/16

    तब्बल ७० वर्षानंतर अफ्रिकेच्या नामिबियातून ८ चित्त्यांना भारतात आणण्यात आलं आहे.

  • 8/16

    या ८ चित्त्यांमध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत.

  • 9/16

    वायू दलाच्या विशेष विमान कार्गो फ्लाइट बोइंग-७१७ने त्यांना भारतात आणण्यात आलं.

  • 10/16

    या चित्त्यांना घेऊन हे विमान ग्वाल्हेर विमानतळावर उतरले.

  • 11/16

    यावेळी विमानतळावर नरेंद्र मोदींसह नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया उपस्थित होते.

  • 12/16

    त्यानंतर हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरने या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले.

  • 13/16

     चित्त्यांना एका महिन्यासाठी लहान प्रदेशात ठेवले जाईल आणि यानंतर दोन महिन्यांसाठी परिसराची ओळख होण्यासाठी मोठ्या भागात सोडले जाईल.

  • 14/16

    यानंतर त्या चित्त्यांना जंगलात सोडण्यात येईल.

  • 15/16

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेले चित्ते सोडले 

  • 16/16

    यावेळी मोदींना चित्त्यांचा फोट काढण्याचा मोह आवरता आला नाही.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pm narendra modi releases cheetahs in kuno national park in madhya pradesh dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.