• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. queen elizabeth ii funeral global leader present see photos rmm

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना अखेरचा निरोप, जगभरातील नेत्यांनी लावली हजेरी, पाहा PHOTOS

Queen Elizabeth II funeral: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना लंडनच्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये अखेरचा निरोप दिला आहे.

September 19, 2022 23:28 IST
Follow Us
  • Queen Elizabeth II funeral: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना लंडनच्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये अखेरचा निरोप दिला आहे.
    1/12

    Queen Elizabeth II funeral: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना लंडनच्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये अखेरचा निरोप दिला आहे.

  • 2/12

    या अंत्यविधी कार्यक्रमाला जगभरातील नेत्यांनी हजेरी लावली आहे.

  • 3/12

    महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या समाधीच्या शेजारी दफन करण्यात आलं.

  • 4/12

    महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रिटनवर तब्बल ७० वर्ष राज्य केले.

  • 5/12

    त्यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे पुत्र चार्ल्स तिसरे हे ब्रिटनचे राजे झाले आहेत.

  • 6/12

    महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंत्यविधीसाठी लंडनमध्ये उपस्थित होत्या.

  • 7/12

    मूर्मू यांनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

  • 8/12

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते लंडनमध्ये दाखल झाले.

  • 9/12

    महाराणीच्या अंत्यविधीसाठी ५०० राजघराण्यांचे सदस्य, राष्ट्रांचे प्रमुख आणि सरकारी प्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले होतं.

  • 10/12

    ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबरला स्कॉटलँडमध्ये निधन झाले.

  • 11/12

    त्यानंतर त्यांचे पार्थिव लंडनमध्ये आणण्यात आले होते. लंडनच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

  • 12/12

    महाराणीच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी आठ किलोमीटरपर्यंत रांग लावली होती.

TOPICS
इंग्लंडEngland

Web Title: Queen elizabeth ii funeral global leader present see photos rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.