• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. fitness influencer steph claire smith accidentally sent her nude photo to parents in place of husband prp

फिटनेस मॉडेलने पतीऐवजी पालकांनाच असे फोटो पाठवले, माहेरचेही दुरावले

या घटनेनंतर शरमेने मान खाली झालेल्या स्टेफला तिच्या कुटुंबीयांनी जोरदार फटकारले.

October 20, 2022 20:15 IST
Follow Us
  • सौंदर्य आणि फिटनेससाठी जगभरात ओळखल्या जाणार्‍या सोशल मीडिया इनफ्लुएंसर स्टीफ क्लेअर स्मिथने तिच्या आयुष्यात घडलेली घटना उघड केली आहे.
    1/15

    सौंदर्य आणि फिटनेससाठी जगभरात ओळखल्या जाणार्‍या सोशल मीडिया इनफ्लुएंसर स्टीफ क्लेअर स्मिथने तिच्या आयुष्यात घडलेली घटना उघड केली आहे.

  • 2/15

    तिला तिच्या एका चुकीमुळे अतिशय लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.

  • 3/15

    वास्तविक स्टीफ क्लेअरने चुकून तिचा न्यूड फोटो तिच्या पतीऐवजी तिच्या पालकांना पाठवला होता. या घटनेनंतर शरमेने मान खाली झालेल्या स्टेफला तिच्या कुटुंबीयांनी जोरदार फटकारले.

  • 4/15

    फिटनेस इनफ्लुएंसर स्मिथचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

  • 5/15

    तिच्या फिटनेस ट्रेनिंगच्या टिप्स आणि व्हिडीओंनी जग वेडं आहे.

  • 6/15

    अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिचा एक किस्सा शेअर केला आहे.

  • 7/15

    स्मिथचे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो चाहते आहेत. स्मिथची प्रत्येक पोस्ट तिचे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक करत असतात.

  • 8/15

    फिटनेस मॉडेल म्हणते की तिच्या आयुष्यात झालेल्या एका चुकीमुळे ती तिच्या पालकांच्या नजरेतून खाली पडली.

  • 9/15

    मात्र, आपल्या जोडीदारासोबत असे फोटोज शेअर करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे.

  • 10/15

    तुमच्या जोडीदाराला एक्स-रेटेड स्नॅप्स पाठवणे ही आधुनिक काळात सामान्य घटना मानली जाते.

  • 11/15

    परदेशात हे सर्रास होत असले तरी भारतात असे फोटो शेअर करणे कोणत्याही प्रकारे योग्य मानले जात नाही.

  • 12/15

    पॉडकास्टच्या ताज्या भागात बोलताना स्मिथ म्हणाली, ‘मला खात्री आहे की माझ्यासोबत घडलेली ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे.’

  • 13/15

    स्मिथने उघडपणे सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी त्या न्यूड फोटोसाठी तिला कठोरपणे फटकारले होते.

  • 14/15

    पुन्हा असे घडल्यास कुटुंब आणि घरापासून दूर राहण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

  • 15/15

    आपल्यासोबत घडलेली ही घटना आपण शेअर केल्याचे तिने सांगितले, जेणेकरून लोक चुकूनही अशी चूक कधीच करू नयेत. (All Photos: Instagram/ stephclairesmith)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Fitness influencer steph claire smith accidentally sent her nude photo to parents in place of husband prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.