• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. baba vanga of cambodia khem veasna predicts end of the world apocalypse doomsday claims via spine black hole prp

बाबा वेंगा यांनी प्रलयाच्या तारखेची भविष्यवाणी केली! जगाच्या अंताचे ‘हे’ कारण सांगितले

लोक खेम वेस्ना यांना ‘कंबोडियाचे बाबा वांगा’ म्हणतात आणि त्यांच्या भविष्यवाणीवर लोक विश्वास ठेवतात.

October 25, 2022 15:36 IST
Follow Us
  • विनाशकारी संकट, प्रलय किंवा जगाचा शेवटचा दिवस या नावाने जगभरात आतापर्यंत अनेक तारखांची भविष्यवाणी करण्यात आलीय. जवळपास प्रत्येक देशात धर्म, परंपरा आणि श्रद्धा यांच्या नावाखाली केले गेलेले असे दावे आणि भाकिते लोकांना घाबरवण्याचे काम करत आहेत.
    1/12

    विनाशकारी संकट, प्रलय किंवा जगाचा शेवटचा दिवस या नावाने जगभरात आतापर्यंत अनेक तारखांची भविष्यवाणी करण्यात आलीय. जवळपास प्रत्येक देशात धर्म, परंपरा आणि श्रद्धा यांच्या नावाखाली केले गेलेले असे दावे आणि भाकिते लोकांना घाबरवण्याचे काम करत आहेत.

  • 2/12

    भारत, पाकिस्तान, चीन, आफ्रिकेपासून ते थायलंड आणि कंबोडियापर्यंत, तुम्हाला एकापेक्षा जास्त भविष्यवाणी करणारे सापडतील जे भविष्यातील जगाच्या अंताच्या तारखांचा दावा करण्यात कधीच मागे राहिले नाहीत.

  • 3/12

    आता अशीच एक भविष्यवाणी कंबोडियातील राजकारणी धर्मगुरू बनलेल्या खेम वेस्ना यांनी केली आहे. लोक खेम वेस्ना यांना ‘कंबोडियाचे बाबा वांगा’ म्हणतात आणि त्यांच्या भविष्यवाणीवर लोक विश्वास ठेवतात. (सोर्स- विकिपीडिया)

  • 4/12

    कंबोडियाचा बाबा वेंगा किंवा मॉडर्न बाबा वेंगा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खेम वेस्नाच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे.

  • 5/12

    लोक त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत असल्याचा पुरावा त्याची सोशल मीडिया पेजेस देत आहेत. दक्षिण कोरियापासून अनेक देशांतील लोक त्यांचे भाग्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात.

  • 6/12

    खेम वेस्ना यांच्या ताज्या अंदाजानुसार हे जग संपणार आहे. विनाशकारी संकट येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • 7/12

    या विनाशाचे कारण एक पूर असेल, जे सर्व काही स्वतःमध्ये शोषून घेईल. (Source: AP)

  • 8/12

    खेम वेस्नांचा असाही दावा आहे की ते काही लोकांना वाचवू शकतात, पण ते फार कमी लोकांना वाचवू शकतात. (Source: AP)

  • 9/12

    ‘डेली स्टार’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, खेम वेस्ना यांनी प्रलय किंवा जगाचा शेवटचा दिवस यासंदर्भात फेसबुक पेजवरच हे ताजे भाकीत केले होते.

  • 10/12

    ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की त्यांच्या मणक्यामध्ये ब्लॅक होल तयार झाल्यामुळे त्यांना रात्री झोप येत नाही. ते होल त्यांना रोज खेचत आहे. हे सूचित करते की विनाशाचा पूर येणार आहे आणि लवकरच संपूर्ण जग त्यात सामील होईल.

  • 11/12

    अशा परिस्थितीत जर लोकांना त्यांचे प्राण वाचवायचे असतील तर ते त्यांच्या रूपाच्या ठिकाणी येऊ शकतात जेथे विनाशाचा प्रभाव राहणार नाही, असं देखील ते म्हणतात. कंबोडियाच्या या कथित बाबा वेंगा यांच्या फेसबुकवर सुमारे चार लाख फॉलोअर्स आहेत. कंबोडियाशिवाय इतर देशांतील लोकही त्याच्या चर्चेत येत आहेत.

  • 12/12

    अशा परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी आतापासूनच लोक त्याच्या फार्मवर जमा होऊ लागले आहेत. लोक म्हणतात की बाबांच्या अनेक गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे वेस्ना त्यांना विनाशाच्या महापुरातून वाचवेल असा त्यांना विश्वास आहे.

TOPICS
व्हायरल न्यूज
Viral News

Web Title: Baba vanga of cambodia khem veasna predicts end of the world apocalypse doomsday claims via spine black hole prp

IndianExpress
  • Three killed, dozens injured in stampede outside Puri’s Gundicha Temple during Rath Yatra festivities
  • Kolkata law college rape case: CCTV footage corroborates victim’s account, SIT expanded to 9 members
  • Russia launches ‘biggest’ aerial attack on Ukraine with 60 missiles, 477 drones
  • Nine missing after landslide hits labour camp, Char Dham Yatra suspended for day amid heavy rain in Uttarakhand
  • ‘Golden time to remove socialism, secularism from Constitution’: Himanta joins debate on Preamble
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.