• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. partial solar eclipse seen in india today see suryagrahan photos rmm

भारतात दिसलं वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; सूर्याच्या विविध छटा कॅमेऱ्यात कैद, पाहा PHOTOS

आज भारतातील बर्‍याच भागात सूर्यग्रहण दिसले.

October 25, 2022 21:40 IST
Follow Us
  • partial solar eclipse in india
    1/12

    भारतातील बर्‍याच भागात सूर्यग्रहण दिसले. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो, तेव्हा अशाप्रकारचं सूर्यग्रहण दिसतं. (Express Photo by Gurmeet Singh)

  • 2/12

    दरम्यान, सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत येण्यास अडथळा निर्माण होतो. (Express Photo by Amit Chakravarty)

  • 3/12

    युरोप, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आणि मध्य आशियाच्या काही भागात राहणाऱ्या लोकांनाही हे सूर्यग्रहण दिसलं आहे. (Express Photo by Jithendra M)

  • 4/12

    ईशान्येतील काही भागांव्यतिरिक्त भारतात बहुतेक ठिकाणी सूर्यग्रहण दिसलं आहे. (Express Photo by Gurmeet Singh)

  • 5/12

    भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारास हे ग्रहण संपलं. (Express Photo by Gajendra Yadav)

  • 6/12

    देशभरातील नागरिकांनी या दुर्मिळ क्षणाचा आनंद लुटला.(Express Photo by Amit Chakravarty)

  • 7/12

    हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली होती. (Express Photo by Praveen Khanna)

  • 8/12

    सूर्यग्रहणाची सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे फोटो (एक्स्प्रेस फोटो- विशाल श्रीवास्तव)

  • 9/12

    सूर्य ग्रहणाच्या वेळी आकाशात पक्षी उडतानाचा मनमोहक फोटो… (Express Photo by Gurmeet Singh)

  • 10/12

    सूर्यग्रहण पाहाताना नागरिक… (Express Photo by Tashi Tobgyal)

  • 11/12

    सूर्यग्रहणादरम्यान चंदीगड येथे टिपलेला आकर्षक फोटो…(Express Photo by Kamleshwar singh)

  • 12/12

    सूर्यग्रहणाबाबत भारतात अनेक अंधश्रद्धा आहेत. मुंबईतील बाणगंगा तलावात काही भाविकांनी ग्रहणाच्या वेळी प्रार्थना आणि विधी केला. (Express Photo by Amit Chakravarty)

TOPICS
सूर्य ग्रहण २०२४Solar Eclipse 2024

Web Title: Partial solar eclipse seen in india today see suryagrahan photos rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.