• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. lunar eclipse 2022 in india blood moon images rmm

तीन वर्षांनंतर चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग; जगभरात ‘ब्लड मून’चे दर्शन, पाहा Photos

सूर्यग्रहणानंतर १५ दिवसांनी म्हणजेच ८ नोव्हेंबरला २०२२ या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण दिसलं आहे.

Updated: November 8, 2022 22:17 IST
Follow Us
  • Lunar eclipse 2022
    1/9

    सूर्यग्रहणानंतर १५ दिवसांनी म्हणजेच ८ नोव्हेंबरला २०२२ या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण दिसलं आहे. (फोटो- AP)

  • 2/9

    पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्राचा रंग लाल दिसला. यालाच इंग्रजीमध्ये ‘ब्लड मून’ असेही म्हणतात.

  • 3/9

    जवळपास तीन वर्षांनंतर हे सुंदर दृश्य पाहायला मिळालं. (फोटो- REUTERS)

  • 4/9

    भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि रशियामधील काही भाग, तसेच आशिया, उत्तर-दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर अटलांटिक महासागर, प्रशांत महासागराच्या काही भागात हे चंद्रग्रहण दिसलं आहे. (फोटो- अमित चक्रवर्ती)

  • 5/9

    जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण होते. (फोटो- अमित चक्रवर्ती)

  • 6/9

    पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या क्षेत्रातून जातो तेव्हा काही काळासाठी पूर्ण चंद्रग्रहण होते. (फोटो- अमित चक्रवर्ती)

  • 7/9

    चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सावलीत असतो तेव्हा त्याचा रंग लाल दिसतो, त्यामुळे या चंद्रग्रहणाला ‘ब्लड मून’ असंही म्हटलं जाते. (फोटो- AP)

  • 8/9

    आज दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी आंशिक चंद्रग्रहणाला सुरुवात झाली. (फोटो- AP)

  • 9/9

    संध्याकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी हे पूर्ण चंद्रग्रहण संपलं. (फोटो- अमित चक्रवर्ती)

TOPICS
चंद्रMoon

Web Title: Lunar eclipse 2022 in india blood moon images rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.