• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. anant ambani and radhika merchant engagement ceremony took place in royal style have you seen the photos rajasthan reliance jio pvp

Photos: राजेशाही थाटात पार पडला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा! फोटो पाहिलेत का?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये पार पडला.

December 29, 2022 17:25 IST
Follow Us
  • Anant Ambani Radhika Merchant Engagement
    1/12

    उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा झाला आहे.

  • 2/12

    काही दिवसांपूर्वीच त्यांची लेक इशा अंबानी जुळ्या बाळांसह भारतात परतली होती. अशातच अंबानी कुटुंबात आणखी एक आनंदाचा क्षण आला आहे.

  • 3/12

    अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंटशी झाला आहे. लवकरच दोघांचं लग्न होणार आहे.

  • 4/12

    अनंत आणि राधिका मागच्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. राधिका अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमांचा भाग असते.

  • 5/12

    दोघांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत्या. अशातच आता दोघांचाही साखरपुडा झाला आहे.

  • 6/12

    अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याची बातमी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नाथवानी यांनी ट्विटरवरून सर्वांना दिली आहे.

  • 7/12

    त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये या नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 8/12

    दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये पार पडला.

  • 9/12

    नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात त्यांचा साखरपुडा झाला. या प्रसंगी अंबानी आणि मर्चंट कुटुंबीय उपस्थित होते.

  • 10/12

    परिमल नाथवानी यांनी ट्वीट केलेल्या फोटोत अनंत आणि राधिका खूप सुंदर दिसत आहेत.

  • 11/12

    अनंतने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे आणि राधिका बेबी पिंक लेहेंगा आणि दागिन्यांमध्ये सुंदर दिसत आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)

TOPICS
नीता अंबानीNita Ambaniमुकेश अंबानीMukesh Ambaniरिलायन्सRelianceरिलायन्स जिओReliance Jio

Web Title: Anant ambani and radhika merchant engagement ceremony took place in royal style have you seen the photos rajasthan reliance jio pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.