• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. i am getting old bjp leader pankaja munde statement in beed rmm

PHOTOS: “आता मी खूप म्हातारी झाले”, पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात मिश्किल विधान केलं आहे.

February 4, 2023 09:10 IST
Follow Us
  • i am getting old bjp leader pankaja munde
    1/12

    भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात मिश्किल विधान केलं आहे.

  • 2/12

    आपण जगात कुणालाच घाबरत नाही, पण मी माझ्या मुलाला खूप घाबरते, असं विधान त्यांनी केलं.

  • 3/12

    पंकजा मुंडे यांनी उपस्थित तरुणवर्गाला उद्देशून भाषण केलं.

  • 4/12

    मी या लोकांसाठी काहीतरी करावं, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. – पंकजा मुंडे

  • 5/12

    आज लोकांच्या डोळ्यात जो आनंद, स्वप्न, उत्साह आणि शक्ती आहे. हीच शक्ती, आनंद आणि उत्साह अजून दहा वर्षांनी असाच राहावा, असं काम आम्ही समाजात करण्याची अपेक्षा आहे. – पंकजा मुंडे

  • 6/12

    तुमच्याकडे पाहून मला फार भीती वाटते, एक भीती अशी वाटते की, आपण फार म्हातारं झालो आहोत. माझे १०-१२ केस पांढरे झाले आहेत. तुमच्या वयात मीही सडपातळ होते. आता वजन वाढलंय, म्हातारी झाली. – पंकजा मुंडे

  • 7/12

    माझा मुलगा २१ वर्षाचा आहे, त्यामुळे मला तुमच्याशी कसं बोलावं, कळत नाहीये. – पंकजा मुंडे

  • 8/12

    त्याला बोलताना मी खूप घाबरते. – पंकजा मुंडे

  • 9/12

    या जगात मी कुणालाच घाबरत नाही, पण माझा मुलगा ‘आर्यामन’ला मी खूप घाबरते. – पंकजा मुंडे

  • 10/12

    कारण तुमची बुद्धी एवढी तीक्ष्ण आणि तीव्र आहे की, त्यामुळे तुमच्यासोबत वाद घालण्यात काहीही अर्थ नसतो. – पंकजा मुंडे

  • 11/12

    तुमच्या उत्तरामुळे आम्हीच बुचकाळ्यात पडतो. त्यामुळे आम्हालाच प्रश्न पडतो की, आता याला काय उत्तर द्यायचं. – पंकजा मुंडे

  • 12/12

    तुमच्यासमोर येणं माझ्यासाठी फार आनंदाची, अभिमानाची आणि तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. – पंकजा मुंडे

TOPICS
पंकजा मुंडेPankaja Mundeभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: I am getting old bjp leader pankaja munde statement in beed rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.