scorecardresearch

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी मतदार संघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.

२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं अनेकदा बोलल्या गेलं मात्र पंकजा मुंडे (Pankja Munde)यांनी आपण भाजपा सोडणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे.
Read More
What Mahadev Jankar Said?
महादेव जानकरांचा दावा, “बारामतीतून सुनेत्रा पवार, बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीतून मी जिंकणार, महायुतीला..”

रासपचे महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीतल्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे.

manoj jarange image
12 Photos
“मला त्या दोन्ही बहिण भावाला…”, जरांगे पाटलांचा धनंजय आणि पंकजा मुंडेंना इशारा!

कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर मनोज जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केले आहेत.

manoj jarange patil
“मला चाटून जाणारी गोळी…”, बीडमधील दगडफेकीच्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटलांचा इशारा फ्रीमियम स्टोरी

बीडमधील दगडफेकीच्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते लोक माझ्यावरही हल्ले करण्याची योजना आखत आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत.

manoj jarange Dhananjay Munde Pankaja Munde
“गुंडगिरी सहन करणार नाही”, मनोज जरांगेंचा धनंजय आणि पंकजा मुंडेंना इशारा; म्हणाले, “तुम्हाला महाराष्ट्रात…”

मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की मुंडे बंधू-भगिनींचे (कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे) कार्यकर्ते मला जिवे…

Pankaja Munde
“बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढले, हे…”; पंकजा मुंडेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?

दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची मनमाडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत…

Gopinath munde and pankaja munde
गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी दिवशीच लागणार लोकसभेचा निकाल; १० वर्षांनी आलेल्या योगायोगाबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या, “याकडे मी…”

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी दिवशीच लोकसभेचा निकाल लागणार असल्याने पंकजा मुंडे भावूक झाल्या आहेत.

What Manoj Jarange Said ?
मनोज जरांगेंनी उडवली खिल्ली, “चंद्रकांत पाटलांना काय कळतं? ‘तेरे नाम’ भांग पाडून..”

पंकजा मुंडे यांना पाडा असं मी म्हटलं नाही पण त्या जातीचं राजकारण करत आहेत असं मनोज जरांगे म्हणाले.

What Pankaja Munde Said?
“..तरीही तुम्ही मला मतदान करणार नाही का?”, पंकजा मुंडेंचा मतदारांना सवाल

पंकजा मुंडे यांची बीडच्या परळीत सभा झाली. तेव्हा स्थानिकांसमोर पंकजा मुंडे यांनी खंत बोलून दाखवली.

pankaja munde madhav formula marathi news, pankaja munde latest marathi news
पंकजा मुंडे यांना ‘माधव’चे बळ प्रीमियम स्टोरी

भाजपने पक्ष स्थापनेपासून ठरवलेल्या सूत्रानुसार ‘माधवं’ केंद्रीत प्रचार हाताळणारा चेहरा म्हणून गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्त्व पुढे आणले.

CM Eknath Shinde
“दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी…”; मुख्यमंत्री शिंदेंचा कवितेतून विरोधकांवर हल्लाबोल

पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

PM Modis public meeting in Beed to campaign for Pankaja Munde
PM Modi Live: पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची बीडमध्ये जाहीर सभा Live | Beed Modi Live

PM Modi Live: भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आज बीडमध्ये जाहीर सभा पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची…

beed lok sabha latest marathi news, beed lok sabha election 2024
मतदारसंघाचा आढावा : बीड; जातीय ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला ?

पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्दयांवर कमी…

संबंधित बातम्या