• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. india artist madhav kohli recreate portrait of most powerful rulers of indian history scj

छत्रपती शिवराय असो किंवा चंद्रगुप्त मौर्य कसे दिसायचे भारतातले राजे? चित्रकार माधव कोहलींनी साकारली चित्रं

February 12, 2023 11:27 IST
Follow Us
    आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने छायाचित्रं तयार करणं हा ट्रेंड सध्या चांगलाच चर्चेत आहे. कलाकार माधव कोहली यांनी भारतीय इतिहासातील प्रसिद्ध राजांची चित्रं साकारली आहेत. (सर्व फोटो सौजन्य-माधव कोहली इंस्टाग्राम अकाऊंट)
  • 1/14

    माधव कोहली यांनी याच तंंत्रातून साकारलेलं चंद्रगुप्त मौर्य राजाचं चित्र

  • 2/14

    माधव कोहली यांनी साकारलेलं बिंदुसार राजाचं चित्र, चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसारचं शासन होतं

  • 3/14

    सम्राट अशोकाचं हे चित्र, माधव कोहली यांच्या इंस्टापेजवर ही चित्रं आहेत. सम्राट अशोकाने कलिंगावर स्वारी केली होती त्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि इतर देशांमध्येही केला

  • 4/14

    हूमायून हा मुघल सम्राट होता, त्याचंही चित्र माधव कोहलींनी साकारलं आहे

  • 5/14

    पत्नी मुमताजसाठी ताजमहाल बांधणाऱ्या शहाजहानचं चित्र

  • 6/14

    सम्राट अकबर हा भारतातल्या महान शासकांपैकी एक मानला जातो, त्याने हिंदूंच्या यात्रेवर लावला जाणार जिझिया कर रद्द केला होता

  • 7/14

    बादशाह जहांगीरचे चित्र, माधव कोहली यांच्या कुंचल्यातून

  • माधव यांनी पृथ्वीराज चौहान यांचे देखील छायाचित्र साकारले आहे माधव कोहली यांनी पृथ्वीराज चौहानचं चित्र साकारलं आहे
  • 8/14

    मोहम्मद घोरी हा भारतातल्या क्रूर सुलतान होता. पृथ्वीराज चौहान यांचा पराभव त्याने विश्वासघाताने केला होता.

  • 9/14

    पंजाबचे राज्यकर्ते महाराणा रणजित सिंग यांच्या सैन्याचे उदाहरण जगभर दिले जाते. त्यांनी मुघलांपासून लाहोर हिसकावून घेतले आणि त्याला पंजाबची राजधानी केली

  • 10/14

    बहादूर शाह जफर हा मुघल घराण्याचा शेवटचा राज्यकर्ता होता. १८५७ चा भारतीय स्वातंत्र्यलढा त्याच्या नेतृत्वाखाली लढला गेला. इंग्रजांनी त्याला अटक करून रंगूनला पाठवलं होतं रंगूनमध्येच त्याचा मृत्यू झाला.

  • 11/14

    कुतुबउद्दीन ऐबकचे माधव कोहलींनी साकारलेले चित्र

  • 12/14

    अल्लाउद्दीन खिलजी क्रूर शासक होता. त्याचं साम्राज्य अफगाणिस्तान ते उत्तर मध्य भारतापर्यंत पसरलं होतं. आपले काका जलालउद्दीन खिलजी यांना ठार करून तो गादीवर बसला होता.

TOPICS
इतिहासHistoryछत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Shivaji Maharajमराठी बातम्याMarathi News

Web Title: India artist madhav kohli recreate portrait of most powerful rulers of indian history scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.